नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019

नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.
94 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 2021 चे ठिकाण कोणते ? 

42.
420886 = BALOON असेल तर 840260 = ?

43.
सन 2021 मध्ये टोकीयो येथे पार पडलेल्या ऑलंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही ? 

44.
मृत्युवर विजय मिळविणारा

45.
औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

46.
खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसांशी संबंधित नाही ?

47.
समजा, कारला आठ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील? 

48.
40 सेंटीमीटर लांबीचा 1 या प्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील ? 

49.
महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

50.
तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे.  या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. 

51.
सी-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?

52.
‘आहे’ या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल ? 

53.
महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल तर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे वय किती वर्षे ? 

54.
तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?

55.
स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात ?

56.
महिलाही त्या मिरवणुकीत........................ झाल्या. (रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.) 

57.
खालीलपैकी 4 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?

58.
35 च्या पुढीलं 15 वी सम संख्या कोणती ?

59.
भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते ?

60.
राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.