नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019

नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
लवकर' या शब्दाची जात ओळखा.

22.
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

23.
खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही ? 

24.
54,  43,  34,  27,  22,  ?

25.
पुढच्या अक्षर मालिकेत गाळलेल्या जागा भरा. 
a_baa_a_b_ab

26.
अ) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक           ब) पोलीस उपअधीक्षक
क) पोलीस नाईक                                  ड) सहाय्यक पोलीस निरीक्षक
यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखा.  

27.
भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते ?

28.
एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?

29.
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? 

30.
शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ..............म्हणतात.

31.
लेट मी से ईट नाऊ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

32.
HATE हा शब्द 8175 असा लिहिल्यास LOVE हा शब्द कसा लिहाल ?

33.
चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे?

34.
खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ?

35.
11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती ?

36.
आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती ?

37.
'राजाला दिवाळी काय माहित?' या म्हणीचा योग्य अर्थ द्या. 

38.
30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ? 

39.
18 बिस्किटांचा 1 पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडे तयार होतील ?

40.
एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले
आहेत ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नवी मुंबई (SRPF गट 11) भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.