मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019

मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.
एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. दोन इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 कि.मी. असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल ? 

22.
खालीलपैकी जिल्हा व लेणी यांच्या अचूक जोड्या ओळखा. 
(i) मुंबई उपनगर        -    कान्हेरी लेणी 
(ii) मुंबई शहर          -    एलिफंटा लेणी
(iii) औरंगाबाद         -    अजिंठा लेणी 
(iv) रत्नागिरी           -    भाजे लेणी
(v) पुणे                   -    पाताळेश्वर लेणी 

23.
0, 6, 24, 60, 120, 210, ...?... 

24.
'एकदा', 'दोनदा', 'तीनदा', 'हजारदा' ही कोणती क्रियाविशेषणे आहेत ? 

25.
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. 

26.
खालीलपैकी कोणत्या जोडया बरोबर आहेत ? 
               पद                                                 सध्या कार्यरत 
(i) भारताचे लष्करप्रमुख                              -   मनोज नरवणे
(ii) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त            -   सुनिल अरोरा
(iii) राज्यसभेचे सभापती                             -   जगदीप धनखड
(iv) लोकसभा अध्यक्ष                                -   सुमित्रा महाजन 
(v) भारताचे हवाई दल प्रमुख                       -   व्ही. आर. चौधरी

27.
भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बिण कोणत्या ठिकाणी आहे ?

28.
छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला ? 

29.
वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो ? 

30.
'ब्रह्मगाठ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा. 

31.
ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते ? 

32.
मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे ? 

33.
Image

34.
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

35.
कोणत्या आंतरखंडीय बॅलेस्टीक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे ? 

36.
एका शेतकऱ्याने रु. 10,000 रक्कमेचे कर्ज 15% सरळ्याजाने घेतले. पाच वर्षानंतर त्याने रु. 10,000 आणि त्याचे जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रक्कमेची परतफेड केली. तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय असेल ? 

37.
'जे खळांची व्यंकटी सांडो' अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा. 

38.
(343 x 49) / (216 x 16 x 81) = ?

39.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 

40.
'स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही' या म्हणीचा अर्थ: 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.