मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019

मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे.................

42.
Image

43.
Image 

44.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तिस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही ? 

45.
पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा.

46.
24 फूट व्यास असलेली विहीर 70 फूट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल ? 

47.
खाली नमूद शब्दाच्या उजवीकडे ठेवलेल्या आरश्यातील प्रतीमा ओळखा.
MALAYALAM 

48.
मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? 

49.
0.2 x 0.02 x 0.002 = ? 

50.
मी चेंडू खेळतो. या वाक्यातील काळ ओळखा.

51.
Image 

52.
खालीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखा. 
(i) शाहीर    (ii) साबुदाणा   (iii) फिर्याद   (iv) मंजूर 

53.
खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? 
किती भयानक वाडा आहे हा 

54.
Image

55.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

56.
खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे ?

57.
खालील संख्याकमात 4 हा अंक किती वेळा 7 या अंकानंतर आला आहे परंतु 3 या अंकापूर्वी आलेला नाही. 
5 9 3 2 4 7 4 2 6 9 7 4 6 1 3 2 8 7 4 1 3 8 3 2 5 6 7 4 3 9 5 8 2 0 4 8 7 4 6 3

58.
वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13 : 3 असल्यास वडीलांचे वय किती असेल ? 

59.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

60.
Image = किती ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.