मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019

मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
आधुनिक विचारांचा दृष्टीकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा. 

62.
महाराष्ट्र राज्यातील अभयारण्ये व जिल्हा यांच्या योग्य जोडया ओळखा. 
(i) मेळघाट अभयारण्य               -  अमरावती
(ii) सागरेश्वर अभयारण्य           -  सिंधुदुर्ग 
(iii) मयुरेश्वर अभयारण्य            -  पुणे
(iv) घोडझरी अभयारण्य            -  चंद्रपूर 
(v) बोर अभयारण्य                    -  भंडारा 

63.
'अ' ला एक काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात. 'ब' ला तेच काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात तर 'क' ला तेच काम पूर्ण करण्यास 12 तास लागतात. जर 'अ', 'ब' आणि 'क' यांनी एकत्रितपणे काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल ? 

64.
एका तैलचित्रातील मुलीच्या फोटोकडे बोट दर्शवून आशा म्हणाली. ही सुनिताची आई आहे आणि सुनिताचे वडीलच माझा मुलगा आहे. तर आशाचे त्या चित्रातील मुलीसोबत काय नाते आहे ? 

65.
एका मोबाईलची 18% जी.एस.टी. सह किंमत रु. 23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती आहे ? 

66.
ब्राँझ या संमिश्रामध्ये धातुचे प्रमाण किती असते ? 

67.
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळाइतके आहे. जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल ? 

68.
एका परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत 100 प्रश्न आहेत. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी करण्यात येतो. जर एका 1 विद्यार्थ्यास या परीक्षेत सर्व प्रश्न सोडविल्यानंतर 100 गुण मिळाल्यास त्याने किती उत्तरे अचूक दिली ?

69.

'राजाला मुकुट शोभतो.' या वाक्यातील कर्ता ओळखा. 

70.
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. 

71.
एक कार मुंबई ते पुणे अंतर 40 km/hr. या गतीने जाते. तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 km/hr. या गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काय असेल ? 

72.
एक व्यापारी एक डझन सफरचंद रु. 200 ला विकत घेतो आणि 6 सफरचंद रु.90 ला विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल ? 

73.
30 मजूराना एका इमारतीचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यास किती मजूर लागतील ? 

74.
√ (32.4 / x) = 2  तर x = ? 

75.
एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 cm असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ? 

76.
'लवलिना बोर्गाहेन' यांच्याबद्दल  पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा. 
 (i) एक भारतीय महिला बॉक्सर                 (ii) 69 किग्रॅ वजन गट 
 (iii) आसाम रहिवाशी                               (iv) अर्जुन पुरस्कार विजेती

77.
पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही ? 

78.
सर्व सेंद्रीय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलदव्य कोणते ? 

79.
संगणक विश्वात 'डोमेन नेम सिस्टिम' संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

80.
'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' या पंक्तीचे लेखक कोण आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.