दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर १ - २०१७ Questions And Answers:
'ओनामा' या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ कोणता ?
(a) प्रथम
(b) शेवट
(c) प्रारंभ
(d) राजा
पर्यायी उत्तरे :
पुढील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा व त्यांचे पर्याय शोधा :
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :
कर, पुष्प, जल, पृथ्वी हे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आले. या शब्दाचा प्रकार कोणता ?
'सज्जन' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?
पुढीलपैकी विध्यर्थ क्रियापद असलेले वाक्य
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ नाही ?
गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले.
अधोरेखित शब्दसमुहासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा.
कागदी घोडे नाचविणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा.
'तारे तोडणे' या वाक्यप्रचाराची पुढीलपैकी अर्थ कोणता ?
खालील शब्दांपैकी विसंगत शब्द ओळखा.
अर्थ नसणे' या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ?
(a) गाशा गुंगळणे
(b) फुगडी घालणे
(c) वा-यावर सोडणे
(d) राम नसणे
पर्यायी उत्तरे :
“जीव टांगणीला लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा.
जोड्या जुळवा :
पुढीलपैकी समानार्थी शब्दांचा चुकीचा गट ओळखा :
(a) ऐट, दिमाख, डौल, रुबाब
(b) रान, कानन, वन, विपिन
(c) नग, अभी, शैल, गिरी
(d) सुता, तनया, नंदन, तनुज
पर्यायी उत्तरे :
पुढीलपैकी संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली धातुसाधिते नाहीत.
(a) नयन, चरण, वदन, पालन
(b) इच्छा, कथा, गुहा, चिंता
(c) पुजारी, पिंजारी, रंगारी
(d) कढी, मोडी, उडी, बोली
पर्यायी उत्तरे :
पुढील वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत, त्या आधारे ओळखा.
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
(a) वस्तुवाचक कर्माना प्रत्यक्ष कर्मे म्हणतात.
(b) व्यक्तिवाचक कर्माना अप्रत्यक्ष कर्मे म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.