दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर १ - २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर १ - २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

व्यर्थ, झटकन, खचित, मुद्दाम ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाची आहेत ?

42.

पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा.

43.

पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा.

44.

‘फणस' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

45.

धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणा-या शब्दास काय म्हणतात ?

46.

एखाद्या वाईट वृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही'-या दृष्टान्तासाठी पुढीलपैकी कोणती म्हण लागू पडणार नाही ?

47.

पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता ?

48.

पुढे दिलेल्या दोन वाक्यांपासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा.
(a) उन्हाळा वाढत होता

(b) पाऊस पडत नव्हता

पर्यायी उत्तरे :

49.

केवलप्रयोगी अव्यये ही

50.

पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

51.

'डोळा' या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता ?

52.

पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा. 

53.

सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती या नावातील नामाचा प्रकार कोणता ते ओळखा.

54.

पुढील उदाहरणामधील शब्दयोगी अव्ययांचा प्रकार ओळखा.
पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस 

55.

मी गुरूजींच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली. यातील अधोरेखीत उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ? 

56.

पुढील विधाने वाचा.
(a) ए - कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या - कारान्त होते.

(b) आ - कारान्त स्त्रिलिंगी नामाचे सामान्यरूप ए - कारान्त होत नाही.

पर्यायी उत्तरे :

57.

पुढे दिलेल्या पर्यायातून फार्शी + फार्शी असा समानार्थक शब्दाचा समास साधलेली अंशाभ्यस्त शब्द कोणता ?

58.

दोन नद्यामधील प्रदेशाला काय म्हणतात ?

59.

पुढील विधाने वाचा.

60.

शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील विधानपूरक शब्द कोणता ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर १ - २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.