महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Replace the question mark, choosing correct alternative in the given series.
6, 13, 25, 51, 101, ? 

2.

दिलेल्या मालिकेत, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
6, 13, 25, 51, 101, ?

3.

Four villagers E, F, G and H want to cross a shaky bridge across the river made of wooden planks and ropes during night using only single lamp. Their speed of crossing is 2, 4,5 and 6 respectively. At a time at the most two persons can cross the bridge. The pair must walk together at the speed of slower person. After crossing the bridge person having faster speed must return with lamp each time to accompany another person in the group. Finally, the lamp has to be kept at the original place and the person carrying it has to cross the bridge again without lamp. Select the option that shows total minimum time in minutes all these villagers will require to cross the bridge.

4.

E, F, G आणि H या चार गावक-यांना रात्री फक्त एक दिवा वापरून नदीवरील लाकडी फळ्या व सुंभांनी बांधलेला डगमगणारा साकव ओलांडायचा आहे. त्यांचे ओलांडण्याचे वेग अनुक्रमे 2, 4, 5 व 6 असे आहेत. एका वेळी जास्तीत जास्त दोन व्यक्ती साकव ओलांडू शकतात. जोडीने चालताना कमी वेगाच्या व्यक्तीच्या बरोबरीनेच चालायचे आहे. साकव ओलांडल्यानंतर अधिक वेगाच्या व्यक्तीने दिव्यासह परतून गटातील दुस-या व्यक्तीला सोबत द्यायची आहे. सरते शेवटी दिवा मूळ जागी ठेवून तो वाहून नेणा-या व्यक्तीने पुन्हा दिव्याशिवाय साकव ओलांडण्यचा आहे. या सर्व गावक-यांना साकव ओलांडण्यासाठी लागणारा एकूण किमान वेळ मिनिटांत दाखवणारा पर्याय निवडा.

5.

A, B, C, D, E and F are members of joint family. Study the information about them and select logically correct inference based on it.

a. The number of males equals that of females.

b. A and E are sons of F.
c. Mother D has two children: one girl and one boy.

d. Bis son of A

e. There is only one couple in the family at present.

Answer Options :

6.

A, B, C, D, E व F संयुक्त कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांच्या बद्दलची माहिती वाचून त्यावर आधारित तार्किक दृष्ट्या योग्य अनुमान निवडा.

अ. पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येइतकी आहे.

ब. A व E हे F चे मुलगे आहेत.

क. D या आईची दोन मुले आहेत : एक मुलगा व एक मुलगी.

ड. B हा A चा मुलगा आहे.

य. सध्या कुटुंबात फक्त एकच जोडपे आहे.

पर्यायी उत्तरे : 

7.

In a particular year the month of January contains five Fridays. Select the false statement with respect to this.

8.

एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात पाच शुक्रवार येतात. या संदर्भात चुकीचे विधान निवडा. 

9.

Each vehicle owner pays some amount as road tax regardless how much one uses the roads : any person who covers as little as 100 km pays same as any person who covers 1000 km. This is unfair. There is a need to scrape road tax and money necessary for maintaining roads should be raised by increasing tax on fuels. This change will automatically ensure that those who use roads more will be paying more. This is not only fairer tax system but might also bring in additional revenue.

Select from the following the best example that illustrates principle underlying the above argument.

10.

मालकीचे वाहन असणारी प्रत्येक व्यक्ति तिने रस्त्याचा किती वापर केला आहे याची दखल न घेता काही रक्कम करापोटी देते : 100 किमी इतका कमी रस्ता पार करणारी व्यक्ति 1000 किमी पार करणा-या व्यक्तिइतकीच कर देते. हा अन्याय आहे. रस्ताकर काढून टाकण्याची गरज आहे आणि रस्त्यांच्या देखभालीच्या गरजेचा पैसा इंधनावरील कर वाढवून उभारला पाहिजे. या बदलामुळे रस्ता जास्त वापरणारे जास्त पैसे देतील याची आपोआपच हमी मिळेल. ही फक्त न्याय्य करप्रणाली नसून कदाचित ती जास्तीचा महसूल मिळवून देईल.

पुढे दिलेल्यापैकी वरील युक्तिवादात आधारभूत असलेल्या तत्त्वाचे विवरण करणारे सर्वोत्तम उदाहरण निवडा.

11.

Today B has ₹  of A. C has ₹  of B. D has  ₹  of C. D possess ₹ 2 lakh, then how much Rupees A has ?

12.

आज B कडे A च्या ₹  आहेत. C कडे B च्या ₹  आहेत. D कडे C च्या ₹  आहेत. जर D कडे ₹ 2 लाख असतील, तर A जवळ किती रुपये आहेत ?

13.

Everyone is familiar with plasticity of brain due to which with new learning person can bring in changes in his or her brain. For example a famous study of preparing for the exams taken by London taxi drivers testing their geographical knowledge of London. When brain-scans taken at the start of their preparations and at the end were compared, it was found that the parts of the brain responsible for spatial memory had actually increased in the size. This would seem to suggest that, just like a muscle, the brain increases in size and power the more it is used. People who want to improve their overall IQ (Intelligence Quotient), therefore, should simply take a very large number of IQ tests!

Select from the following options the best expression of the flaw in the above argument.

14.

नव्या अध्ययनाने व्यक्ति त्याच्या वा तिच्या मेंदूत बदल घडवून आणू शकतो अशा मेंदूच्या लवचीकतेची माहिती प्रत्येकाला आहे. उदाहरणार्थ, लंडनच्या टॅक्सी चालकांच्या लंडनच्या भौगोलिक ज्ञानाचे परीक्षण करण्यासाठी घेतलेल्या परीक्षेच्या तयारीचा प्रसिद्ध अभ्यास घेऊ. त्यांच्या तयारीच्या सुरुवातीच्या तसेच शेवटीच्या मेंदूच्या छाननी चित्रांची तुलना केली तेव्हा त्यांच्या मेंदूच्या त्रिमिती स्मृतीला प्रत्यक्ष कारणीभूत असणा-या भागाचे आकारमान वाढलेले आढळले. म्हणजेच अगदी स्नायूंप्रमाणेच जितका जास्त वापरावा तितक्या प्रमाणात मेंदू आकाराने तसेच ताकदीने वाढलो असे यातून सूचित होते. म्हणूनच ज्या लोकांना स्वत:च्या एकूण बुद्ध्यंकात (बुद्धिनिर्देशांक) वाढ करण्यासाठी त्यांनी फक्त खूप मोठ्या संख्येने बुद्धिमत्ता परीक्षा देणे हा सोपा मार्ग आहे.

पुढील पर्यायांतून वरील युक्तिवादातील दोष दाखवणारी सर्वोत्तम अभिव्यक्ती निवडा.

15.

A clock is so placed at 12 noon it's minute hand points towards North-East. In which direction does it's hours hand point at 1:30 pm ?

16.

एक घड्याळ अशा स्थितीत ठेवले आहे की, दुपारी 12 वाजता त्यांचा मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो. तर दुपारी 1.30 वाजता त्या घड्याळाचा तासकाटा कोणती दिशा दर्शवितो.

17.

The differences between human beings are sometimes more striking than the similarities. Though in minority, some people are driven by a competitive urge to be the first or the best, undertake ambitious expeditions involving severe physical deprivations, high risk of fatality, and extreme isolation. If one compares these people to the majority who prefer an easy, risk free life of comfort and we can see that one human being can be as different from another in their behaviour as two different species of animals. While attempting to form general rules about human behaviour one needs to bear this variation in mind.

Select from the following options that best expresses the conclusion of the passage above.

18.

काही वेळा मानवांतील साम्यापेक्षा त्यांच्यातील भेद अधिक लक्षवेधी असतात. अल्पसंख्य असले तरीही सर्वप्रथम वा सर्वोत्तम असण्याच्या स्पर्धात्मक वृत्तीपायी काही लोक तीव्र भौतिक सुविधांचा अभाव, मरणाची मोठी जोखीम आणि टोकाच्या एकांतवासाचा समावेश असलेला एखादा महत्त्वाकांक्षी प्रवास करतात. सोपे, आरामदायी व जोखीमयुक्त जीवन पसंत करणा-या बहुसंख्यांशी यांची तुलना केली तर त्या प्राण्यांच्या दोन भिन्न प्रजाती असल्यासारखे एका मानवाचे वर्तन दुसच्यापेक्षा खूपच वेगळे असलेले पाहायला मिळते. मानवी वर्तनाबाबत सामान्य नियम करण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकाने हे वैविध्य मनात बाळगायला हवे.

वरील परिच्छेदाचा निष्कर्ष ठरेल अशी सर्वोत्तम अभिव्यक्ती पुढीलपर्यातून निवडा.

19.

For the competitive test, 3 marks are given for every correct answer and for every wrong answer 1 mark is deducted. If Rahul scored zero marks in the test of 40 questions. How many questions he answer wrongly ?

20.

स्पर्धात्मक चाचणीसाठी प्रत्येक ‘बरोबर’ उत्तरामागे 3 गुण देण्यात आले आहेत आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी करण्यात आला आहे. जर राहुलला 40 प्रश्न असलेल्या चाचणीत शून्य गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.