महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Select the most appropriate option with respect to answering following question. How many total number of pages are there in this book ?

a. Jana counted its 132 pages from the beginning of the book.

b. Monu counted its 132 pages from the last page of the book.

Answer Options :

22.

पुढील प्रश्नाचे उत्तर देण्याशी संबंधित पर्याय निवडा या पुस्तकाची एकूण पाने किती ?

अ. जनाने सुरुवातीपासून या पुस्तकाची 132 पाने मोजली.

ब. मोनूने या पुस्तकाच्या शेवटच्या पानापासून सुरुवात करून 132 पाने मोजली.

पर्यायी उत्तरे : 

23.

There is a system composed of seven terminals. O, P, R, S, U, V and W that are used for relaying messages according to given rules. Each terminal can transmit any message initiated by it as well as any message received from others as per following rules; message can be transmitted between terminals P and R, S and W, and V and V in either direction. Messages can be transmitted from 0 to U, from R to S, from U to P, from W to 0, and from w to R. Select the option that indicates initiating and final recipient respectively, between which a message travel along two alternate routes that have no terminal common except initiating terminal and the final receiving terminal.

24.

काही नियमानुसार संदेश वहन करण्यासाठी 0, P, R, S, U, Vव w या सात थांब्यांनी बनलेली प्रणाली वापरली जाते. प्रत्येक थांबा पुढे दिलेल्या नियमांनुसार स्वत: सुरू केलेला त्याचप्रमाणे इतरांकडून प्राप्त केलेला संदेश प्रक्षेपित करतो. P व R, S व w तसेच U व V यांच्या दरम्यान दोन्ही दिशांनी संदेश प्रक्षेपित होतात. O कडून U कडे, R कडून S कडे, U कडून P कडे, W कडून O कडे, आणि W कडून R कडे याप्रमाणे संदेश प्रक्षेपित केले जातात. अनुक्रमे संदेश सुरू करणाच्या ते संदेश प्राप्त करणाच्या थांब्यादरम्यान संदेश वहना चे दोन पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत पण संदेश सुरू व ग्रहण करणारे थांबे वगळता इतर कोणतेही थांबे ज्यांच्या मार्गात समान नाही ते दाखवणारा पर्याय निवडा.

25.

Lily has more books that total number of books that Raya and Dave. The total number of book that Raya and Carl both have are more than those of Lily. Sona has more books than Carl. Pari has more books than Lily.
Select the false statement with respect to above information.

26.

लिलीकडे रया आणि डेव्ह यांच्या एकूण पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. रया आणि कार्ल या दोघांकडे असलेल्या एकूण पुस्तकांपेक्षा लिलीकडे कमी पुस्तके आहेत. सोनाकडे कालंपेक्षा अधिक पुस्तके आहेत. परीकडे लिलीपेक्षा जास्त पुस्तके आहेत.

वरील माहितीच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा. 

27.

One quater of the time till now from midnight and half of the time remaining from now up to midnight sums up to the present time. Select the option that indicates present time.

28.

मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेचा पाव भाग आणि आतापासून मध्यरात्रीपर्यंत उरलेल्या वेळेचा निम्मे भाग यांची बेरीज म्हणजे आताची वेळ होय. आताची वेळ दर्शवणारा पर्याय निवडा. 

29.

Study the four parts that are used for assembling the cube and select assembled cube.

30.

घनाकार जुळवण्यासाठी वापरलेले चार भाग अभ्यासा आणि जुळलेला घन निवडा.

31.

Study the accompanying table of words and their corresponding shuffled digital codes given in each row and select the true statement about the information derived from it.

32.

सोबतच्या सारणीत शब्द व प्रत्येक ओळीत दिलेले त्यांचे विस्कळीत केलेले संगत अंक संकेत अभ्यासा आणि त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीबद्दचे सत्य विधान निवडा.

33.

Zoos are unsuitable places for animals to live. People visit zoos to learn about animal behaviour but the animals they see are likely to be behaving in abnormal and neurotic ways because of the cramped and unnatural conditions in which they are kept. Zoos should be closed down and the money saved should be reallocated to the protection of natural habitats.

Select the statement that would most weaken the above argument if it is true.

34.

प्राणीसंग्रहालये ही प्राण्यांना रहाण्यासाठी गैरसोयीची जागा आहे. प्राण्यांच्या वर्तनाबद्दल शिकण्यासाठी लोक प्राणीसंग्रहालयांना भेट देतात पण ते पाहात असलेले प्राणी डांबलेल्या व अनैसर्गिक स्थितीत अनियमित व विक्षिप्त वर्तन करत असण्याची शक्यता जास्त आहे. प्राणीसंग्रहालये बंद करून नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी यामुळे वाचलेल्या पैशांचे पुनर्वाटप करायला हवे.

जर सत्य असेल तर वरील युक्तिवादाला सर्वाधिक दुर्बळ करणारे विधान निवडा.

35.

Six statements are followed by four sets of combination of three. Choose the logically related ordered set.

a. All hockey players are athletes.

b. Some athletes play hockey.

c. No athletes are vegetarians.

d. Some hockey players are vegetarians.

e. All athletes are vegetarians.

f. No hockey player is a vegetarian.

Answer Options :

36.

सहा विधानांपुढे तिनांच्या एकत्रीकरणाचे चार संच दिले आहेत. तार्किक रीत्या संबंधित क्रमबद्ध संच निवडा.

अ. सर्व हॉकी खेळाडू तालीमबाज आहेत.  

ब. काही तालीमबाज हॉकी खेळतात.

क. कोणीही तालीमबाज शाकाहारी नाहीत.

ड. काही हॉकी खेळाडू शाकाहारी आहेत.

य. सर्व तालीमबाज शाकाहारी आहेत.

र. कोणीही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही.

पर्यायी उत्तरे : 

37.

Study the following information carefully and select the option that inconsistent with the information given.

A, B, C, D, E, F and G are seated in a row for watching the sunset but not necessarily in the same order. Only three people sit between F and A. Neither F nor A sits at the extreme ends of the line. Only two people sit between A and G. E is not an immediate neighbour of either A or F. E sits third to the right of B. B is not an immediate neighbour of A. E is not an immediate neighbour of C.

38.

पुढील माहिती काळजीपूर्वक अभ्यासून दिलेल्या माहितीशी विसंगत असलेला पर्याय निवडा.
A, B, C, D, E, F व G सूर्यास्त पाहण्यासाठी ओळीत बसलेले आहेत पण ते दिलेल्या क्रमानेच असतील असे नाही. F व A यांच्या दरम्यान फक्त तीन व्यक्ति आहेत. F वा A ओळीच्या अगदी टोकांना बसलेले नाहीत. A व G यांच्या दरम्यान फक्त दोन व्यक्ति आहेत. E ही व्यक्ति A किंवा Fची लगतची शेजारी नाही. E ही व्यक्ति Bच्या उजवीकडून तिसरी आहे. B ही व्यक्ति Aची लगतची शेजारी नाही. E ही व्यक्ति Cची लगतची शेजारी नाही. 

39.

Study examples and use given rules for selecting foreign language equivalent for expression "aunty is greeting her caretaker": there are no exceptions to the rule and only those rules apply that may be derived from the provided expressions.

40.

‘aunty is greeting her caretaker” या अभिव्यक्तीचे परकीय भाषेतील समान रूप निवडण्यासाठी दिलेली उदाहरणे अभ्यासा व दिलेले नियम वापरा : येथे नियमाला अपवाद नाही आणि फक्त पुरवलेल्या अभिव्यक्तीतुन तयार झालेले नियमच लागू पडतात. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.