महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

 According to 'Lewis',

Acid is defined as _______.

82.

लेविस' च्या म्हणण्यानुसार

‘आम्ल म्हणजे ________.

83.

Isotopes are nuclei of the same chemical element

a. have the same proton number 'Z'.

b. they differ in neutron number ‘N’.
c. they differ in Atomic Mass number ‘A’.

d. they have the different proton number 'Z'.

Which of the statement/s given above is/are correct?

84.

समान रासायनिक तत्त्वेचे अणु समस्थानिके म्हणजे

अ. ज्यांच्यामध्ये सारखेच प्रोटॉनची संख्या असते.

ब. ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते.

क. ज्यांचा अणुभार क्रमांक सारखा नसतो.

ड. ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या भिन्न असते.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

85.

Which of the following metal is used to prevent iron metal from rusting ? 

86.

खालीलपैकी कोणता धातू लोखंडाला गंजण्यापासून वाचवितो ?

87.

The difference between ions and atoms is in

a. Relative size

b. Configuration

c. Presence of charge
Which of the statement statements given above is/are correct?

88.

विद्युतभारित कण वे अणु मधील फरक हा खालील प्रमाणे असतो.

अ. सापेक्ष आकार

ब. संरचना

क. असलेला भार

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

89.

The properties of a component of a mixture are expressed as partial

90.

मिश्रणातील घटकांचे गुणधर्म अंशता व्यक्त करण्यासाठी खालील परिमाणांची गरज भासते. 

91.

The exception for the fact that the cell is the unit of structure for all living organisms is _________.

92.

पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, ह्याला ________ अपवाद आहे.

93.

In frog, external respiration takes place in the _________.

94.

बेडकामध्ये बाह्यश्वासोच्छवास _________ द्वारे होतो.

95.

Which of the following is not a component of phloem ? 

96.

खालीलपैकी कोणता घटक फ्लोयम मधे अंतर्भूत नाही ? 

97.

What is one characteristic that separates chordates from all other animals ?

98.

खालीलपैकी कोणता पर्याय हा कॉरडेट गटातील प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे ? 

99.

The calcium carbonate crystals are deposited at the free end of the stalk of the plant called __________.

100.

वनस्पतींच्या देठामधे मुक्त अंतरावर कॅलशीयम कार्बोनेटचे स्फटिक जमा होतात त्याला ________ म्हणतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.