महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

By what least number should we multiply 1008 to make it a perfect square ?

42.

1008 ला कोणत्या लहान संख्येने गुणले असता उत्तर पूर्ण वर्ग येतो ?

43.

The average price of three items of furniture is ₹ 15,000. If their prices are in the ratio 3:5:7, then the price of the cheapest item is

44.

फर्निचरच्या तीन वस्तूंची सरासरी किंमत ₹ 15,000 आहे. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3 : 5 : 7 असे असेल, तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती ?

45.

 If A:B = 5:7 and B:C-6:11, then find the ratio of A:B:C.

46.

जर A : B = 5:7 व B : C = 6 : 11 असेल, तर A: B : C = ?

47.

The line y = 7 is parallel to line 

48.

y = 7 ही रेषा खालीलपैकी कोणत्या रेषेला समांतर आहे ?

49.

Find the radius of a circle whose area is equal to the sum of areas of two circles with radii 6 cm and 8 cm. 

50.

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 6 सेमी व 8 सेमी त्रिज्या असणाच्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळाएवढे असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

51.

Ganesh sold a car to Sarthak at 15% profit, Sarthak sold car to Ankur at 5% loss for ₹ 43,700. Find the price at which Ganesh had purchased the car.

52.

गणेशने 15% नफा घेवून एक कार सार्थकला विकली सार्थकने 5% तोटा सहन करुन ती कार अंकूरला ₹ 43,700 ला विकली तर गणेशने ती कार किती रुपयांमध्ये खरेदी केली होती ?

53.

2589*1 is completely divisible by 11. Which digit from below should be in place of * ?

54.

2589*1 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा ?

55.

 Find the value of m in the equation (5m÷5-3) x 54 = 520

56.

(5m÷5-3) x 54 = 520  या समीकरणातील m ची किंमत काढा. 

57.

Train A has a length x metres and speed u km/hr, Train B has a length y metres and speed v km/hr. The two trains take t minutes to cross each other when they travel parallel in opposite directions and 4t minutes to cross each other when they travel in the same direction. If u = 50 km/hr, what is the value of v?

58.

आगगाडी A ची लांबी x मीटर्स व वेग u किमी/तास आहे. आगगाडी B ची लांबी y मीटर्स व वेग v किमी/तास आहे. जेव्हा त्या गाड्या उलट दिशेने समांतर धावतात तेव्हा त्या परस्परांना १ मिनिटात ओलांडतात पण जेव्हा त्या एकाच दिशेने समान्तर धावतात तेव्हा त्या 4t मिनिटात ओलांडतात. जर u = 50 किमी/तास, तर y ची किंमत किती ? 

59.

Write difference between smallest and largest rational number between the following:

60.

खालीलपैकी जास्तीत जास्त व कमीत कमी असलेल्या परिमेय संख्यामधील फरक किती राहील ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा लिपिक - टंकलेखक मुख्य परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.