लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१३ Questions And Answers:
खान्देश भागात बोलली जाणारी बोली कोणती ?
विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली.
या वाक्यात ‘आणि' हे ________आहे
व्याकरण म्हणजे काय?
'मुळाक्षरे' या साठी पर्यायी शब्द कोणता आहे?
ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात ?
तो गाणे गातो. (प्रयोग ओळखा)
विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय म्हणतात ?
प्रत्यक्षात असणारया वा कल्पनेने जाणलेल्या वस्तुंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात ?
समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा.
खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय कोणते ?
'उद्देश्य' व 'विधेय' हे कशाचे घटक आहेत ?
पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही?
रस व त्यांचे स्थायीभाव यांच्या जोड्या लावा.
अकारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल?
पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासात आढळत नाही?
पुढीलपैकी अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण कोणते ?
संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात?
'चंद्रोदय' या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.
'तू मला पुस्तक दिलेस' हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.