लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०११ Questions And Answers:
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ?
डॉ. इंदिरा हिंदुजा या खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील तज्ञ समजल्या जातात ?
महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते ?
महाराष्ट्रात ‘मालवणी' ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे ?
ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्या समोर कोणाचा आदर्श होता ? |
मॅगनीजचे साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
भारताने आजपर्यंत किती आण्विक चाचण्या केल्या ?
राष्ट्रीय सभेची (काँग्रेस) स्थापना होण्यापूर्वी अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी यासाठी कोलकत्ता येथे कोणती राजकीय संघटना कार्यरत होती ?
महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते ?
91 व 92 साठी
X हा Z पेक्षा उंच, पण w पेक्षा बुटका आहे, w हा Y पेक्षा उंच पण V पेक्षा बुटका आहे, Y हा Z पेक्षा उंच पण x पेक्षा बुटका आहे, वरील माहितीवरून पुढील दोन प्रश्नांची उत्तरे द्या.
सर्वात उंच कोण ?
सर्वात बुटका कोण ?
जर 1156 : 34 तर 2916 :?
खालील आकृतीतील प्रश्न चिन्हाच्या जागी असलेला अंक निवडा.
एका दोन अंकी संख्येतील अंकाची बेरीज 8 आहे, दशम स्थानातील अंक एकम् स्थानाच्या अंकांच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती ?
भिन्न संख्या ओळखा.
09, 10, 16, 49, 64
सांकेतिक भाषेत '230' ला HGJ असे लिहिले तर, 486' कसे लिहाल ?
राधिका घरापासून 12 मीटर उत्तरेकडे गेली व पश्चिमेकडे वळून 8 मीटर गेली, नंतर दक्षिण दिशेला वळून 3 मीटर अंतर पार करून पूर्वेकडे 8 मीटर अंतर चालली, तर ती घरापासून कोणत्या दिशेला आहे ?
सुधीरच्या आत्याची वहिनी अजयची आई आहे, तर सुधीरचे वडील अजयचे कोण ?
झ-याला ओढा म्हंटले, ओढ्याला धबधबा म्हंटले, धबधब्याला नदी म्हंटले व नदीला नाला म्हंटले तर होडी कशात चालेल ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.