लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०११

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

पुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे ? 

42.

“आम्ही गहू खातो' या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

43.

“आई-बापा प्रमाणेच त्यांच्या अपत्यांनी ही वागणे' या आशयाची म्हण ओळखा.

44.

'कवी' या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. 

45.

'इतिश्री होणे' म्हणजे काय ?

46.

योग्य शब्द लिहा.
इ, ए, ऋ हे ______ स्वर आहेत.

47.

पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता ?

48.

“गणपत वाणी विडी पितांना,
चावायचा नुसतच काडी ;

म्हणायचा अन् मनाशीच की,

ह्या जागेवर बांधन माडी'

या काव्यरचनेतील अलंकार ओळखा.

49.

'पुढारी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

50.

संधी म्हणजे काय ?

51.

स्त्री-भ्रूण हत्येविरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण ?

52.

स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली ?

53.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?

54.

म. गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली ?

55.

तेजस्वीनी सावंत हे नाव खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?

56.

खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात रेडिओ दुर्बिण कोठे उभारण्यात आली आहे ?

57.

भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढील कोणत्या कारणामुळे होत नाही ?

58.

शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झाला ?

59.

महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?

60.

महाराष्ट्रातील कोकणपट्टीची रुंदी सर्वसाधारणपणे ______ आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.