महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

‘मुळावर येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा :

2.

'मनकवडा' हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल वापरला जातो ? 

3.

(a) अ-कारांत विशेषणांचे सामान्यरूप होत नाही.
(b) विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणाचे सामान्यरूप याकारांत होते.
पर्यायी उत्तरे : 

4.

योग्य क्रम लावा :

5.

पुढीलपैकी ‘स्वार्थी' वाक्य कोणते ? 

6.

पुढील वाक्यांचे एका केवलवाक्यात अचूक रूपांतर करा :
(a) हा श्रीमंताचा पोर आहे.

(b) तो आहे खुळा.

(c) आमची स्थिती तशीच आहे.

पर्यायी उत्तरे : 

7.

खालीलपैकी कोणता शब्द 'भाऊ' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ते लिही?

8.

योग्य क्रम लावा :

9.

'खेळाडूंनी रांगेत उभे राहावे.' या वाक्याचा प्रयोग ओळखा : 

10.

काही क्रियापदांचा उपयोग वाक्यात सकर्मक व अकर्मक असा दोन्ही प्रकारे होतो. अशा क्रियापदांना _______ म्हणतात.

11.

'आपण सहलीला जाऊ' या वाक्यातील क्रियापदाचा भावार्थ ओळखा :

12.

विहग, द्विज, अंडज हे शब्द पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?

13.

'पेन' या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेल्या शब्दाचे लिंग कोणते ?
(a) पुल्लिंग

(b) स्त्रीलिंग

(c) नपुंसकलिंग

(d) लिंग निश्चित नाही

पर्यायी उत्तरे : 

14.

‘आपल्या पोळीवर तूप ओढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगणारा पर्याय लिहा :

15.

'आज गाडीत अतोनात गर्दी होती.' वाक्य प्रकार ओळखा :

16.

Identify the correct interrogative sentence/s.
(a) What were you doing at two O'clock ?

(b) When she got married ?

(c) Why didn't you water the plants ?

Answer options : 

17.

Choose the option closest in meaning to the word printed in capitals in the following sentence :
He REPUDIATED all offers of friendship.

18.

Upheaval in the country came as sudden unexpected events for the government.
Select the most appropriate idiomatic expression for the underlined words in the above sentence : 

19.

Choose the wrongly spelt words.
(a) ANOINT

(b) ANAMOLY

(c) ANONYMOS

Answer options :

20.

Choose the sentence/s containing correct use of prepositions.
(a) The river flowed below a bridge.

(b) The repairs of the roof were completed quickly.

(c) The car in the garage had a flat battery.

Answer options :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.