महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Panchayat Raj Bill was first introduced and passed by the Lok Sabha during the Prime Ministership of

42.

 _________ या पंतप्रधानांच्या कारकिर्दत पहिल्यांदा पंचायत राज विधेयक लोकसभेत मांडून मंजूर करण्यात आले होते.

43.

Rule of Law means

44.

कायद्याचे अधिराज्य म्हणजे 

45.

Consider the following statements regarding the acquisition of Indian citizenship : 

a. Rules regarding the citizenship of India shall not be applicable to Jammu & Kashmir. 

b. If born in India, only that person can acquire citizenship at least one of whose parents is an Indian.

c. If the citizenship is to be acquired by registration, six months residence in India is essential. 

d. If the citizenship is to be acquired by naturalisation, the person concerned must have residence in India for five years. 

Which of the above statements are correct?

46.

भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या : 

अ. भारतीय नागरिकत्वासंदर्भातील नियम व कायदे जम्मू व काश्मीर प्रांतासाठी लागू होत नाहीत. 

ब. भारतात जन्मलेली व आईवडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते. 

क. नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करू इच्छिणाच्या व्यक्तीचा भारतात किमान सहा महिने रहिवास असावा. 

ड. नागरिकीकरणाच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीचा भारतात किमान पाच वर्ष रहिवास असावा. 

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहे ?

47.

From amongst the following, which State has the largest number of reserved seats in the Lok Sabha ?

48.

नमूद केलेल्या प्रांतांपैकी कुठल्या प्रांतातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा भरल्या जातात ? 

49.

The scope of Life and Personal Liberty (Article-21) includes

50.

जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य (अनुच्छेद-21) मध्ये _______ चा समावेश होतो.

51.

"No country has made progress without education, therefore education is mandatory for the Indians." Who said this?

52.

“शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नति झाली नाही म्हणून सक्तीच्या शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे.” असे पुढील व्यक्तींपैकी कोण म्हणाले ?

53.

The first newspaper published in Indian language was _________ .

54.

भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र __________ हे होय.

55.

Who has described the caste system as 'Sat Swadeshi Shrinkhala'? 

56.

‘सात स्वदेशी शृंखला' असे जाती व्यवस्थेचे वर्णन कोणी केले आहे ?

57.

Which of the following statements related to Vitthal Ramji Shinde is/are correct? 

a. He propagated against the festival of Holi.

b. His thoughts about the community of the criminals were right.

c. He attacked the tradition of ‘Murli'.

d. He established Scheduled Castes Federation.

58.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

अ. त्यानी होळीच्या सणाविरुद्ध प्रचार केला. 

ब. गुन्हेगार जाती संबंधीची त्यांची मते योग्य होती. 

क. त्यांनी मुरळी सोडण्याच्या प्रथेवर हल्ला केला. 

ड. त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली.

59.

Who, from amongst the following persons, imported for the first time the stem of sugarcane to Maharashtra from Mauritius ?

a. Jagannath Shankarshet

b. Vitthalrao Vikhe Patil

c. Vasant Dada Patil 

d. Vasantrao Naik

60.

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने/व्यक्तींनी महाराष्ट्रात मॉरीशस मधून ऊसाचे बेणे प्रथम आयात केले ? 

अ. जगन्नाथ शंकरशेट 

ब. विठ्ठलराव विखे पाटील 

क. वसंत दादा पाटील 

ड. वसंतराव नाईक

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.