MahaNMK > Question Papers > महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६

Q. 1

ख, झ्' या वर्णांना काय म्हणतात ?

Correct Answer is : 2
Answer
Report
Q. 2

‘चंद्र' या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय कोणता ? 

Answer
Report
Q. 3

पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थाचा पर्याय निवडा. 

'चांदणे असलेला पंधरवडा'. 

Correct Answer is : 1
Answer
Report
Q. 4

पुढील पर्यायांमधून ‘बोका' या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडा. 

Answer
Report
Q. 5

पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती ? 

Answer
Report
Q. 6

‘कपिलाषष्ठीचा योग' या शब्दसमूहाचा नेमका अर्थ पुढील प्रमाणे : 

Answer
Report
Q. 7

दगडापरीस वीट मऊ' अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 

Answer
Report
Q. 8

'आईने नीलाकडून कविता पाठ करविली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

Answer
Report
Q. 9

'मनोरंजन' या शब्दाचा संधिविग्रह पुढील पर्यायांतील नेमका कोणता ?

Answer
Report
Q. 10

जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राहू शकणारा' या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता ?

Correct Answer is : 3
Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.