महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

ख, झ्' या वर्णांना काय म्हणतात ?

2.

‘चंद्र' या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय कोणता ? 

3.

पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थाचा पर्याय निवडा. 

'चांदणे असलेला पंधरवडा'. 

4.

पुढील पर्यायांमधून ‘बोका' या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडा. 

5.

पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती ? 

6.

‘कपिलाषष्ठीचा योग' या शब्दसमूहाचा नेमका अर्थ पुढील प्रमाणे : 

7.

‘दगडापरीस वीट मऊ' अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 

8.

'आईने नीलाकडून कविता पाठ करविली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

9.

'मनोरंजन' या शब्दाचा संधिविग्रह पुढील पर्यायांतील नेमका कोणता ?

10.

जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राहू शकणारा' या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता ?

11.

पुढील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात अचूक रूपांतर करा. 

केवढी उंच इमारत ही ! 

12.

पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. 

दुहेरी, चौपट, दहापट.

13.

दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे' याअर्थी पुढील वाक्प्रचार वापरतात. 

14.

पर्यायी उत्तरांतील कोणता शब्द शुद्ध' आहे ?

15.

'उथव' या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता ? 

16.

Choose the word nearest in meaning to the underlined word :

He had the nerve to face the robbers all alone.

17.

In which part of the sentence below does an error lie?  

18.

I. The tent is made of canvas.

II. He has to canvas for orders.

Identify the correct sentence.

19.

Fill in the blank with the correct form of the word given in the brackets : 

His __________ (naive) is quite endearing.

20.

Choose the correct alternative to complete the sentence :   

The trees struck ________root in _________ earth.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.