MahaNMK > Question Papers > महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११

Q. 1

'बुद्धिप्रामाण्यवादी' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.

Answer
Report
Q. 2

अभिसारिका' या शब्दाचा अर्थ कोणता ?

Answer
Report
Q. 3

'निकोप' या शब्दासाठी योग्य पर्याय निवडा.

Answer
Report
Q. 4

योग्य शब्दसमूह निवडा.

Answer
Report
Q. 5

हजरजबाबी' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.

Answer
Report
Q. 6

मराठीत ‘अक्का' हा शब्द कोणत्या भाषेतून आला ?

Answer
Report
Q. 7

शुद्ध शब्द निवडा.

Answer
Report
Q. 8

‘त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे' या विधानार्थी वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य पुढीलप्रमाणे करता येईल.

Answer
Report
Q. 9

'मी चहा पितो. माझ्या वडिलांना हे आवडत नाही' या दोन केवल वाक्याचे एक केवल वाक्य पुढीलप्रमाणे करता येईल.

Answer
Report
Q. 10

योग्य संयुक्त वाक्य कोणते ? ‘आपण मरावयास हरकत नाही. आपण कीर्तिरूपाने उरावे'.

Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.