महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

‘अंगी धैर्य असणा-यांनीच हे करावे' या वाक्यातून कशाचा बोध होतो ?

22.

“आईने मुलीला निजविले', या वाक्यातील प्रयोग ओळखा.

23.

'वेळ थोडा आणि त्यामानाने कामे भरपूर असणे' यासाठी योग्य म्हण निवडा.

24.

'माकडाच्या हातात कोलीत' या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

25.

'पडते घेणे' या अर्थासाठी योग्य वाक्प्रचार निवडा.

26.

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 

‘झाकले माणिक'

27.

संयोग चिन्हाचा वापर कशासाठी केला जातो ?

28.

योग्य शब्द निवडून म्हण तयार करा.

ज्याची खावी. _________ त्याची वाजवावी टाळी'.

29.

‘डोळे निवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

30.

'उचलली जीभ लावली टाळ्याला' या म्हणीचा अर्थ सांगा.

उतारा प्रश्न क्र. 31 ते 35 :
खालील उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : आईने वासंतीला सर्व प्रकारच्या कामांची सवय लावली, तिने तिला स्वयंपाक करावयास शिकवला. त्या दोघी जात्यावर दळणही दळत असत. दळताना त्या सुंदर गाणी म्हणत. वासंतीची कविता तिच्या गाण्यावर पोसली आहे. आज अपंग वासंती स्वत:चे काम स्वत:च करते, शिवाय घरातीलही ती सर्व काही करु शकते. याचे श्रेय ती आपल्या आईला देते. शरीर थकले तरी मनाने थकू नये असे वासंतीची आई नेहमी म्हणे. ते तिच्या मनावर ठसले होते. म्हणूनच घरापासून दूर असलेल्या विद्यापीठात ती जाऊ शकते. तेथील जिने स्वत: चढून एम.ए. च्या वर्गात जाऊन बसते. अडचणीवर मात करणे, जे नाही त्याबद्दल दुःख न करत बसता मार्ग काढणे, ह्यातच माणसाचे माणूसपण आहे, दु:खाने खचून जाण्यात नाही, असेच वासंती समजते.

31.

आईने वासंतीला कोणकोणत्या कामाची सवय लावली ?

32.

वासंती आईला कोणत्या गोष्टीचे श्रेय देते ?

33.

वासंतीची आई नेहमी कोणती गोष्ट सांगे ?

34.

त्या गोष्टीचा परिणाम म्हणून वासंती काय करु शकली ?

35.

वासंतीच्या मते माणसाचे माणूसपण कशात आहे ?

36.

She is ________beautiful, but __________ intelligent.

Choose the correct alternative to fill in the gaps.

37.

'Children like to play in water'. Which of the given options represents negative meaning of the above sentence ?

38.

The young man was captivated by the beauty of the girl. 

Choose the option giving meaning of the underlined word. 

39.

None of these students ___________ regularly.

Choose the correct form of verb.

40.

Use correct verb form of a verb given in bracket. 

I always (obey) my father when I was a child.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.