महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

When was the Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act passed ?

82.

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला ?

83.

In Indian Constitution doctrine of ideal village and self-rule from Gandhian philosophy is included by

84.

भारतीय संविधानात गांधीवादी तत्त्वावरील आदर्श ग्राम स्वराज्याचे तत्त्व कोणत्या कलमानुसार राज्याच्या नितिनिर्देशक तत्त्वात समाविष्ट करण्यात आले ?

85.

Which Committee proposed the Democratic Decentralization Plan ? 

86.

लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती ?

87.

Which of the following describes India as a secular State ?

88.

खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्षराज्य आहे ?

89.

Honorary 'Group Captain' degree has been awarded to 

90.

'ग्रुप कॅप्टन' ही मानद पदवी या क्रिकेटपटूस प्रदान करण्यात आली.

91.

Where was the first e-Grampanchayat started in Maharashtra ?

92.

महाराष्ट्रात ई-ग्रामपंचायत प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली ?

93.

Who is the President of the Standing Committee of National Integration Committee?

94.

राष्ट्रीय एकता परिषदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोण आहेत ?

95.

The Reserve Bank of India has decided to put into use plastic currency notes of which denomination ?

96.

भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या रकमेच्या नोटा ह्या प्लॅस्टीकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे ?

97.

When did India join the United Nations ?

98.

भारताने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कोणत्या वर्षी प्रवेश घेतला ?

99.

Panchayats were given _________ status by the 73rd amendment ?

100.

पंचायतींना 73 व्या घटना दुरुस्तीने __________ दर्जा प्रदान केला.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.