महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

'बुद्धिप्रामाण्यवादी' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.

2.

अभिसारिका' या शब्दाचा अर्थ कोणता ?

3.

'निकोप' या शब्दासाठी योग्य पर्याय निवडा.

4.

योग्य शब्दसमूह निवडा.

5.

हजरजबाबी' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.

6.

मराठीत ‘अक्का' हा शब्द कोणत्या भाषेतून आला ?

7.

शुद्ध शब्द निवडा.

8.

‘त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे' या विधानार्थी वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य पुढीलप्रमाणे करता येईल.

9.

'मी चहा पितो. माझ्या वडिलांना हे आवडत नाही' या दोन केवल वाक्याचे एक केवल वाक्य पुढीलप्रमाणे करता येईल.

10.

योग्य संयुक्त वाक्य कोणते ? ‘आपण मरावयास हरकत नाही. आपण कीर्तिरूपाने उरावे'.

11.

जर दोन वाक्ये गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर कोणते वाक्य तयार होते ? 

12.

देशात पूर्वी जेथे दाट जंगले होती, ते भाग उजाड बनले आहेत. वाक्याचा प्रकार ओळखा. 

13.

जगी सर्वसुखी असा कोण आहे ?' हे कोणत्या स्वरूपाचे वाक्य आहे ?

14.

आज्ञार्थी वाक्य ओळखा.

15.

'अ' व 'अ' या दोन वर्णाना _________ असे म्हणतात.

16.

‘धर्मिवाचक' नामे कशास म्हणतात ?

17.

‘हा-ही-हे', ‘तो-ती-ते', ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे होत ?

18.

असल्या झोपड्या' या शब्दांतील अधोरेखित शब्द विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? 

19.

‘पाडले' हा शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवितो ?

20.

'मी निबंध लिहीत जाईन' हे वाक्य कोणत्या काळातील आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.