जलसंपदा विभाग : पद - शिपाई

जलसंपदा विभाग : पद - शिपाई Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

भारताचे राष्ट्रीय फुल कोणते?

2.

आपण विश्वास ठेवू नये.

3.

सूर्य – चंद्र – पृथ्वी एकारेषेत आल्यास काय म्हणतात?

4.

लो. टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले होते?

5.

बहिण भावाला राखी बांधते तो सण म्हणजे …………

6.

ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

7.

शिशिर ऋतूत हवाकशी असते?

8.

शिवरायांनी तोरणागडाचे कोणते नामकरण केले?

9.

खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे?

10.

खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता?

11.

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

12.

साथीच्या आजारांना आळा घालण्याचे तसेच लसीकरण मोहिमा राबविण्याचे काम ………..पार पाडतात.

13.

……………हा सर्वात मोठा खंड आहे.

14.

त्रिकोणाच्या कोणाची बेरीज किती?

15.

महाराष्ट्राचे सध्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत?

16.

वर्तुळाला बाजू किती असतात?

17.

चारमिनार कुठे आहे?

18.

एका मुलाने ४२५ मध्ये २७ वजा करण्याऐवजी मिळविले तर उत्तरात कितीने फरक पडेल?

19.

४८९९ – ३ ____ ९० = १४०९ ( ___ अंक ओळखा)

20.

सूर्य मावळ्याची दिशा कोणती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जलसंपदा विभाग : पद - शिपाई Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.