जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?
AZ, DW, GT, JQ, ?

22.
पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?
FKP, HNT, JQX, LTB, ?

23.
7/12 चे 6% किती ?

24.
15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पुर्ण करतात, तेच काम 16 मंजूर 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील ?

25.
[21÷  (27 ÷ 9 × 4 - 3)] = ?

26.
COVID 19 चा full form काय आहे?

27.
खालीलपैकी रेल्वे डिव्हीजन कोणत्या ठिकाणी आहे ? 

28.
महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत. ?

29.
कोसला या कादंबरीचे लेखक कोण ?

30.
खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पीक पदक मिळालेले नाही ?

31.
पानझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहीलेला आहे ?

32.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला ?

33.
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

34.
भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन” चे लेखक कोण ?

35.
COVID 19 हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो ? 

36.
खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत ?

37.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) चे मुख्यालय कोठे आहे ?

38.
देवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?

39.
नदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा कारकार्थ ओळखा ? 

40.
खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.