हिंगोली आरोग्य सेवक भरती २०१४

हिंगोली आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

समंध ओळख :

BIPW : CJQX :: DKRY : ?

82.

……….. यांनी लाहोर येथे दयानंद अॅग्लो- वैदिक कॉलेजची स्थापना केली

83.

गोंदिया जिल्ह्यातील बोदिल्कासा हे काय आहे ?

84.

कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ………. जीवनसत्व मिळते.

85.

माणसाच्या शरीरातील ब्लड प्रेशर हा सामान्यतः किती असायला हवा ?

86.

तुम्ही मला मदत कराल का ? या वाक्यातील तुम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळख.

87.

Who is tall. You or I ?

(choose the correct form of underlined word)

88.

Government by the rich is ………..

89.

अर्ध्या वाचनात असणे …….

90.

जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पाळण्यात येते ?

91.

मनुष्याच्या शरीरामध्ये बी.सी.जी. लस कोठे दिली जाते ?

92.

उत्तराचे दिवे लावणे …………

93.

They have trouble us ………….. The beginning.

(choose the correct preposition)

94.

कोणत्या शास्स्त्राद्ण्याने अनुवांशीकतेची मुलतत्वे शोधली ?

95.

मज्जासंस्था व त्याच्या विकाराच्या अभ्यासास काय म्हणतात ?

96.

पुढीलपैकी कोणती बाब १८५७ च्या उठावाचे करण म्हणून मानता येणार नाही ?

97.

खालीलपैकी तीन घराण्यांनी लातूर व परिसरात आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे इतिहास सांगतो. चौथे विसंगत घराणे कोणते ?

98.

खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल ?

बोट : स्पर्श :: मेंदू : ?

99.

I have never believed …………. his tall talk.

(choose the correct preposition)

100.

कोणत्या जीवनसत्वा मुळे वांझपणा येतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

हिंगोली आरोग्य सेवक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.