हिंगोली आरोग्य सेवक भरती २०१४

हिंगोली आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

डॉ. जोनास साल्क यांनी कशाची पहिली लस विकसित केली ?

42.

Mohan is ………. Than Ria.

(choose the correct alternative at the blank place from given alternatives)

43.

कोणत्या राष्ट्राबरोबरची भारताची सीमा मुक्त प्रवेशासाठी खुली आहे ?

44.

प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

१७ : २८९ :: १९ : ?

45.

लोह च्या अभावापायी कोणता विकार जडतो ?

46.

एका परिभाषेत ७८६ म्हणजे study very hard; ९५८ म्हणजे hard work pays; ६४५ म्हणजे study and work. खालीलपैकी कोणता अंक ३ साठी वापरला आहे ?

47.

This is the …….. of the two books on the subject.

(choose the correct alternative at the blank place from given alternatives)

48.

कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी-बेरी हा रोग होतो?

49.

खालीलपैकी ………….  हि आदिवासी जमात पुणे जिल्यात आढळून येते .

50.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान भारतात कोणत्या वर्षी सुअरू झाले ?

51.

कोणत्या आजारात रक्त गोठत नाही ?

52.

क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला ?

53.

खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारे पधार्थ कोणता ?

54.

One who is present everywhere is ………….

55.

प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम हि संस्था ………….. या जिल्ह्यात आहे.

56.

………….. या मोगल बादशहाचे बंद केलेले निवृत्त वेतन पुन्हा चालू करावे म्हणून राजा राम मोहन रॉय हे इंग्लंड ला गेले होते.

57.

र्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता ?

58.

Some of my burden ……… already been reduced.

59.

डेंग्यू हा आजार कोणत्या दासापासून पसरतो ?

60.

हात देणे ……….

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

हिंगोली आरोग्य सेवक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.