गट ‘ड’ शिपाई पदासाठी चाळणी परीक्षा - २०११

गट ‘ड’ शिपाई पदासाठी चाळणी परीक्षा - २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

………………हे आपल्या राज्यातील उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे.

42.

खालीलपैकी कोणती नदी कोकणात आहे?

43.

संत ज्ञानेश्वरांचा काळात …………हे संत होऊन गेले.

44.

मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटताना शिवरायांनी ……….. यास आपल्या जागी झोपविले.

45.

पुढील मांडणीने तयार होणारी संख्या कोणती/
५०० + ३० + ० + ८०००

46.

मलीक अंबर हा ……………..कर्तबगार वजीर होतात.

47.

बडा सय्यद यास कोणी ठार केले?

48.

शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ ……………होता.

49.

अफजलखानच्या भेटीसाठी शिवरायांनी कोणता गड निवडला?

50.

५४३१+४०७+२१४०+= किती ?

51.

३९६३० + ५४३६२ – ६८३४५ = किती ?

52.

२२१X ३२ हा गुणाकार किती येईल?

53.

शिवजन्मापूर्वी अहमदनगर कोणाची सत्ता होती?

54.

८०विहिरीची खोली ४० मी. आहे. तिच्या २/५ भागात आहे. तर एकूण किती भाग पाण्यावर आहे?

55.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती …………..रोजी झाली.

56.

३६  ९ -२ = किती/

57.

आदिलशहाच्या मदतीने आपल्या विरुद्ध कारस्थाने करणारा आपला मेहुणा ………..याला शिवरायांनी कैद केले,

58.

महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता?

59.

खालीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी ५ वेळा रविवार येतात?

60.

खालीलपैकी भुवेष्टित समुद्र कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गट ‘ड’ शिपाई पदासाठी चाळणी परीक्षा - २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.