MahaNMK > Question Papers > गट ‘ड’ शिपाई पदासाठी चाळणी परीक्षा - २०११

गट ‘ड’ शिपाई पदासाठी चाळणी परीक्षा - २०११

Q. 1

शिवाजी राजांनी १९६५ साली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली?

Answer
Report
Q. 2

महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत?

Answer
Report
Q. 3

६६६,६९९, ६८६, ६६८ या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली तिसरी संख्या यांची बेरीज किती?

Correct Answer is : 3
Answer
Report
Q. 4

ज्यात ० अंक नाही अशा १ ते १०० मधील संख्या किती?

Correct Answer is : 4
Answer
Report
Q. 5

डॉ बाबासाहेब आंबडेकर यांनी ………धर्माचा स्वीकार केला.

Correct Answer is : 3
Answer
Report
Q. 6

…………रक्ताने घोड खिंड पावन झाली.

Answer
Report
Q. 7

संत नामदेवांच्या काळात ………… हे संत होऊन गेले.

Answer
Report
Q. 8

वर्तुळातील व्यासांचा सामायिक बिंदुस काय म्हणतात?

Correct Answer is : 2
Answer
Report
Q. 9

पुढीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष असेल?

Correct Answer is : 3
Answer
Report
Q. 10

महाराष्ट्राचे जामबंदी आयुक्त कोण?

Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.