गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४

गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

……………..ही औषध वनस्पती नाही.

22.

‘पर्णगुच्छ’ हा रोग खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकात आढळून येतो ?

23.

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणत्या सापळा पिकाची लागवड केली जाते ?

24.

Find the correct spelling.

25.

खालीलपैकी धान पिकासाठी कोणत्या नत्र खताची शिफारस करण्यात येते ?

26.

परागसंचयनासाठी मधमाशीच्या कोणत्या पायाच्या जोडात परागसंचयन पेटी (Pollen basket) असते ?

27.

Give the antonym of GRATITUDE.

28.

Pick out the correct sentence from the following.

29.

‘पांढरी झिप्री’ हा खालीलपैकी कोणत्या पिकाचा वाण आहे ?

30.

एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त वैयक्तिक धावा करणारा फलंदाज कोण ?

31.

‘विपळी रेवडी ब पांढरी रेवडी’ या कोणत्या फुलाच्या जाती आहेत ?

32.

भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणते बुरशीनाशक सर्वाधिक प्रभावी आहे ?

33.

मिर्ची पिकातील मर रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या जैविक बुरशीनाशकाचा वापर करण्यात येतो ?

34.

सुरक्षित साठवणूकीसाठी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे ?

35.

A Government where all religions are treated equally is…….in nature.

36.

भारतात सामुहीक वनहक्क कायद्याअंतर्गत बांबू विक्रीचे अधिकार सर्वप्रथम ………या गावाला मिळाले.

37.

भारताच्या घटना समितीचे कायम अध्यक्ष कोण होते ?

38.

आगरकर हे ………..चे संपादक होते.

39.

भातपिकाच्या तणसीवर खालीलपैकी कोणत्या अळींबीची वाढ चांगली होते ?

40.

महाराष्ट्राची प्रमुख बोलीभाषा कोणती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.