गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४

गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

प्रशिक्षण व भेट योजनेची सुरुवात महाराष्ट्रात कोणत्या वर्षी करण्यात अाली ?

42.

1 पासून 40 पर्यंतच्या क्रमवार सांख्याची बेरीज किती ?

43.

‘तनय’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

44.

A disease in which a man suffers from sleeplessness is known as …….

45.

‘खाकी कॅम्बेल’ ही खालीलपैकी कशाची जात आहे ?

46.

जमिनीतील क्षारता कमी करण्यासाठी कोणता उपचार उपयुक्त आहे ?

47.

दिलेल्या उताऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

उस्मानाबादहून सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये काही प्रवासी बसले. त्यापैकी तुळजापूरला निम्मेप्रवासी उतरले व बसमध्ये 22 प्रवासी चढले. पुन्हा माळुंब्रा या गावी बसमधून निम्मे प्रवासी उतरले व 4 प्रवासी बसमध्ये चढले. सोलापूरला सुरुवातीच्या प्रवाशांच्या निम्मे प्रवासी उतरले व बस रिकामी झाली, तर ……. सुरुवातीस बसमध्ये किती प्रवासी बसले होते ?

 

48.

A declaration of a political party may be known as a …………..

49.

‘अॅगमार्क’ हे मानक खालीलपैकी कशासाठी वापरले जाते ?

50.

‘लवंग’ या वनस्पतीचा कोणता भाग मसाल्यात वापरला जातो ?

51.

भेंडीवरील ‘मोझॅक’ हा रोग कोणत्या सूक्ष्म जंतूपासून होतो ?

52.

न्युसेलर ही कोणत्या फळपिकाची जात आहे ?

53.

पेनिसिलीन या प्रति जैविकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?

54.

माझी काठेमुंडरीची शाळा या कादंबरीचे लेखक कोण ?

55.

खालील संख्यामालीकेत प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधून लिहा.

0, 3, ?, 15, 24, 35, 48.

56.

श्रीमती नाथीभाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?

57.

खालीलपैकी कोणत्या पिकला तृणधान्याचा राजा म्हणतात ?

58.

आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

59.

बोर्डो मिश्रण तयार करताना खालीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही ?

60.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.