गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४

गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

फळे पिकण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता ?

62.

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

63.

दिलेल्या उताऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

उस्मानाबादहून सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये काही प्रवासी बसले. त्यापैकी तुळजापूरला निम्मेप्रवासी उतरले व बसमध्ये 22 प्रवासी चढले. पुन्हा माळुंब्रा या गावी बसमधून निम्मे प्रवासी उतरले व 4 प्रवासी बसमध्ये चढले. सोलापूरला सुरुवातीच्या प्रवाशांच्या निम्मे प्रवासी उतरले व बस रिकामी झाली, तर …….

माळुंब्रा गावी उतरण्यापूर्वी किती प्रवासी बसमध्ये होते ?

64.

विदर्भात कापूस लागवडीसाठी योग्य वेळ कोणती ?

65.

‘कोकण बहाडोली’ हा खालीलपैकी कोणत्या फळपिकाच वाण आहे ?

66.

‘कोनोविडर’ या यंत्राचा वापर कोणत्या पिकात तण नियंत्रणासाठी करतात ?

67.

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडाचे संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे आहे ?

68.

लोकसभेची कमाल सदस्यसंख्या किती आहे ?

69.

‘भावार्थ दीपिका’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

70.

दिलेल्या उताऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

उस्मानाबादहून सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये काही प्रवासी बसले. त्यापैकी तुळजापूरला निम्मेप्रवासी उतरले व बसमध्ये 22 प्रवासी चढले. पुन्हा माळुंब्रा या गावी बसमधून निम्मे प्रवासी उतरले व 4 प्रवासी बसमध्ये चढले. सोलापूरला सुरुवातीच्या प्रवाशांच्या निम्मे प्रवासी उतरले व बस रिकामी झाली, तर …….

सोलापूरला बसमधून किती प्रवासी उतरले ?

71.

दिलेल्या उताऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

उस्मानाबादहून सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये काही प्रवासी बसले. त्यापैकी तुळजापूरला निम्मेप्रवासी उतरले व बसमध्ये 22 प्रवासी चढले. पुन्हा माळुंब्रा या गावी बसमधून निम्मे प्रवासी उतरले व 4 प्रवासी बसमध्ये चढले. सोलापूरला सुरुवातीच्या प्रवाशांच्या निम्मे प्रवासी उतरले व बस रिकामी झाली, तर …….

बसमध्ये 54 सीट्स असल्यास उस्मानाबाद ते सोलापूर प्रवासात किती लोक उभे होते ?

72.

युरियाची 50 किलोची गोणी वापरल्यास जमिनीस किती नत्र मिळेल ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गडचिरोली कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.