जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५ Questions And Answers:
खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.
“शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?
मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.
खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:
३८ , २९ , २२ , ? , १४ , १३
अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.
सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?
३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?
_____यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर
बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?
(२.१५ तास) =किती मिनिटे?
एक वही आणि एक पुस्तक यांची एकुण किंमत १०७ रुपये आहे; जर पुस्तकापेक्षा वही ७ रुपयांनी महाग आहे; तर तीन वह्यांचे किंमत किती रुपये?
‘ब्रिक्स’ या आंतरराष्ट्रीय समूहातील I हे अक्षर कोणत्या देश साठी आहे?
अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.
वरील अक्षर्मालेतील प्रत्येक गटातील शेवटची दोन अक्षर कमी करून तयार होणार्या नवीन अक्षर्मालेतील मधले अक्षर कोणते?
खालील संख्यामालिकेत प्रश्नाचीन्हाच्या जागे येणारे पद कोणते?
४ , १६ , ३३ , ६४ , ? , १४४
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.
खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.
सोबतच्याआकृतीत एकुण त्रिकोणांचे संख्या किती?
दोन पेट्यांत ३६ पेरू मावतील याप्रमाणे १२ डझन पेरू ठेवायला किती पेट्या लागतील?
शिवरायांचा लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.