जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

सौरऊर्जा हा _____ ऊर्जास्त्रोत आहे.

22.

खालीलपैकी उपसर्गघटित नसलेला शब्द कोणता ?

23.

सोबतच्या सारणीतील अक्षरांसाठी एक संकेतील लिपित त्याखाली दिलेल्या चिन्हाच्या वापर केला जातो;

‘खाली’ या शब्द चे विरुधार्ती शब्द कसा लिहेल?

24.

जिल्हा परिषद सदस्यत्वाची निवडणूक लढवनियासाठी वयाची कमीतकमी किती वर्ष पूर्ण असली पाहिजेत?

25.

प्रश्नाचीन्हाच्या जागी खालील संख्यामालिकेत कोणती संख्या येईल?

०,७,२६,?,१२४

26.

खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.

27.

खालील पर्यांयांपैकी ‘राजधातू’ म्हणून कोणास संबोधले जाते?

28.

खालील पर्यायात दर्शविलेल्या संख्येइतक्या वस्तू काही मुलांना समान वाटवयाच्या असतील तर कोणत्या वास्तूचे सामान वाटप होणार नाही?

29.

एक पाकिटात रु. १००, रु. ५० आणि रु. २० किमतीच्या समान नोटा आहे. जर पाकिटात रु. ३५७० असतील; तर त्यातील नोटांची एकूणा संख्या किती?

30.

(७/१०००)+(३*१०)+(५/१०) म्हणजे कोणती संख्या?

31.

यास्मिन, योगेश आणि योगिता त्यांच्या आजच्या वयांची बेरीज ५६ वर्ष असून यास्मिनचे आजचे वये ८ वर्ष आहे; तर ७ वर्षांपूर्वी त्यांची वयांची बेरीज किती होती?

32.

खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा  :

किती सुंदर देखावा आहे हा!

33.

सोबतच्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती?

34.

खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.

35.

२ , ८ आणि ६ यातील प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील?

36.

महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा क्रीडापुरस्कार खालील पर्यायापैकी कोणता?

37.

खालील वर्तुळावरील दर्शविलेले सर्व बिंदु परस्परांशी एकेकदा जोडून जास्तीत जास्त किती रेषांखड काढता येतील?

38.

‘C’ जीवनसत्वाच्या अभावामुळे खालील पर्यायांपैकीं कोणता आजार होतो?

39.

समान अर्थाचा शब्द निवड :

तुरग –

40.

जावळीच्या मोरे घराण्याबाबतअयोग्य विधान कोणते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.