जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील दिलेल्या घडणीमधील रेघानुसार घड्या घातल्या व कडा एकमेकांना जुळबून खोक तयार केले तर ‘A’ पुष्ठाच्या विरुधावर पुष्टावर कोणते अक्षर असेल?

42.

‘अस्तंभा’ हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

43.

सर्वसाधारणपणे समुद्र किनारपट्टी जवळच्या भाग रात्री हवेचे तापमान खंडातर्गत भागाच्या तुलनेत कमी असते.

44.

किल्याभोवतीची संरक्षक भिंत या शब्दसमूहासाठी योग्य असलेला शब्द खालीलपैकी कोणता ?

45.

१५ मी. बाजू  असलेल्या चौरसकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी. असेल?

46.

खालीलपैकी  जोडशब्द नसलेला पर्याय ओळखा :

47.

खालील घोषणा पूर्ण करा :

झाडे, ऊन, पाणी, वारा, ……..: ला नकोच थारा.

48.

कवायतीसाठी मैदानावर ३६१ मुले उभी आहेत.  जर प्रत्येक रांगेत उभ्या असलेल्या मुलांच्या संख्येइतक्याच रांगा असतील; तर मुलांच्या रांगा किती तयार होतील.

49.

जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळाचा/ स्थळांच्या समावेश होतो?

अ) फर्फ्यूसन महाविद्यालय (पुणे)

ब) छत्रपती शिवाजी  टर्मिनल्स (मुंबई)

50.

निश्चितपणे एकवचनी असणारा शब्द ओळखा:

51.

१३२ – १२ / ३ किती?

52.

खालील आकृत्याचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नाचीन्हाच्या जागी येणारे आकृती ओळखा.

<<<<<< , >>>>> , <<<< , ?

53.

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला खालील पर्यायांपैकी काय म्हणतात.

54.

सुनील जवळ रु ८४०० होते. त्यापैकी त्याने त्या रक्कमेचा २/५ भाग रक्कम खर्च केली; तर उरलेला रक्कम किती रुपये असेल?

55.

‘दुष्काळात तेरावा महिना ‘ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

56.

६ मी. लांबीची तार पाच ठिकाणी कापून समान मापाचे तुकडे तयार केले; तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती सेमी?

‘जिचे हाती पाळण्याची दोरी, ती जगते उध्दारी’ अशी म्हण प्रचलित आहे बालकांना घडविणे हे फार मोठे कार्य आई करत असते. आपला पाल्या हा ज्ञानी, पंडीत, विव्दान आणि आदर्श नागरिक बनावा अशी प्रत्येक आईचे मनिषा असते. परंतु या मार्गावर अनंत अडचणी येत असतात. त्यांना न डगमगता सामोरे जात आपल्या पाल्याचा उत्कर्ष साधण्याची क्रिया फक्त एक आईलाच करता येईल. यासाठी गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याची!

57.

शिकणाची गंगा घरोघरी पोहोचल्यामुळे खालीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही?

58.

जसे पक्ष्यांचा – किलबिलाट तसे पाण्याचा ?

59.

३४०८७ या संख्यातील सर्वात जास्त स्थानिक किंमत असणारा अंक आणि सर्वात कमी स्थानिक किंमत असणारा अंक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?

60.

सोबतच्या आकृतीत प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.