जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

योग्या विरुद्ध अर्थाचा शब्द निवड:

आरंभ X

82.

“शिवरायांनी सर्वप्रथम जिंकलेल्या ” ‘तोरणा ‘ या किल्ल्याला कोणते नाव दिले?

83.

खालीलपैकी अचुक जोडी असलेला पर्याय कोणता ?

84.

(७+७७+७७७+……..+७७७७७७७७) अशाप्रकारे ‘७’ असलेल्या संख्यांची बेरीज केली; तर बेरजेच्या दर्शक स्थानांचा अंक कोणते असेल?

‘जिचे हाती पाळण्याची दोरी, ती जगते उध्दारी’ अशी म्हण प्रचलित आहे बालकांना घडविणे हे फार मोठे कार्य आई करत असते. आपला पाल्या हा ज्ञानी, पंडीत, विव्दान आणि आदर्श नागरिक बनावा अशी प्रत्येक आईचे मनिषा असते. परंतु या मार्गावर अनंत अडचणी येत असतात. त्यांना न डगमगता सामोरे जात आपल्या पाल्याचा उत्कर्ष साधण्याची क्रिया फक्त एक आईलाच करता येईल. यासाठी गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याची !

85.

आपला पाल्या कसा नसावा असे आईला वाटते?

86.

४:३५ वाजता घड्याळातील तास काटा व मिनिटे काटा याच्यात होणारा कोन कोणत्या प्रकारच्या असेल?

87.

एका पुस्तकांच्या गठ्ठयात मराठीच्या पुस्तकाच्या वरून आठवा आणि खालून बारावा क्रमांक असल्यास त्या गाठ्यात एकुण पुस्तक किती?

88.

सोबतच्या सारणीतील अक्षरांसाठी एक संकेतील लिपित त्याखाली दिलेल्या चिन्हाच्या वापर केला जातो;

‘गरम’ हा शब्द कसा लिहाल?

89.

जर शिक्षक दिन  शनिवारी आला असेल; तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी असेल?

90.

खालील शब्दकोडे पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवड.

91.

खालील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता ?

92.

सोबतच्या आकृतीत २ सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळा दाखविला आहे त्यापासून १ सेमी बाजू असलेला घनाकृती ठोकळे किती तयार होतील?

93.

खालील अर्थाचा वाक्प्रचार ओळखा :

“खूप द्रव्य मिळणे “

94.

अर्जुन घरातून निघून सरळ उत्तर दिशेकडे ५ मीटर चालत गेला. तेथून तो डावीकडे काटकोनात वळून सरळ पश्चिमकडे १० मीटर चालत गेला. पुन्हा एकदा डावीकडे वळून सरळ दक्षिणकडे ५ मीटर चालला व तेथे थांबला; तर तो आता घरपासून किती मीटर अंतरावर असेल?

95.

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा:

“हा पहा माझा  नवा कुत्रा !”

96.

खालील प्रेश्नमध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे? अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे; तर प्रेश्नचिन्हाच्या जागी कोणता पद येईल?

इमानी:कुत्रा::?:ससा

97.

१८२ चा संख्येचा अाधी क्रमणे असणारी बारावी विषम संख्या कोणती?

98.

अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ ओरखा :

बळकट दंडातच दंड शोभून दिसतो .

99.

खालील आकृतीतील चौकोनांची संख्या किती?

100.

खालील प्रेश्नमध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे? अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे; तर प्रेश्नचिन्हाच्या जागी कोणता पद येईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती पुणे शिपाई भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.