बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019

बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
'मित्र' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

82.
उर फूटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

83.
लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासुन पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? 

84.
जड वाहन (Heavy Vehicle)  रस्त्याच्या कोणत्या बाजुने चालवावे?

85.
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते ?

86.
86/36 ÷ 9/6 = ?

87.
 27 x 12 + 21 ÷ 7 - 327 =?

88.
'दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा' याबद्दल एकच शब्द सुचवा.

89.
गियर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते ? 

90.
'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । 
पक्षी ही सुस्वरे आळविती ।।' 
सदरची पंक्ती खालील संताची आहे. 

91.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

92.
'मरावे परी किर्तीरूपे उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

93.
मी रमेशला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा.

94.
म्हणजे, कारण, आणि, यास्तव ही कोणती अव्यये आहेत. 

95.
 सदाचार या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा.

96.
डोंगर या शब्दाची जात ओळखा.

97.
 रस्त्यावरील दोन उभ्या अतुटक (सलग) पिवळ्या रेषा काय दर्शवितात ?

98.
 √ (√81 + √256) =?

99.
 जसे मांजर - उंदीर, तसे

100.
 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.