बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019

बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
Image =?

42.
'राजाने राजवाडा बांधला' हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते ?

43.
कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?

44.
 "वारकरी संप्रदायाचा कळस' असे  कोणास म्हटले जाते ?

45.
 पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते?
(Image)

46.
15 मजूरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतात तर 10 मजूरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील ? 

47.
संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?

48.
बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे. ?

49.
ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात ?

50.
पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते ?
(Image)

51.
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधानपरिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करु शकतात ?

52.
Image =?

53.
Image =?

54.
हलक्या वाहनाचे (LMV) जास्तीत जास्त वजन किती असते ? 

55.
राजेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेशचे आजचे वय काय आहे ? 

56.
शरदच्या पत्नीच्या वडीलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल ?

57.
वाहनांच्या बाजुच्या आरशांमध्ये (Side Mirror) वाहनांच्या मागून येणारी  वाहने कशी दिसतात ? 

58.
मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकांपर्यंत शक्ती (power) वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते?

59.
28.13 - 14.07 + 81.56 = ?

60.
(Image)
वरील आकृतीवरून किती महिला ह्या डॉक्टरही आहेत आणि शल्य चिकित्सकही आहेत.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.