बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019

बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
'गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार' या पंक्तिमध्ये कोणता रस आहे ? 

22.
एका सांकेतीक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर DISK = ?

23.
खालीलपैकी विसंगत आकृती ओळखा

24.
'केलेला उपदेश निरर्थक ठरणे' या अर्थाची म्हण

25.
वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गियरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो ?

26.
रामने रु.5,000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?

27.
सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?

28.
वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल ?

29.
सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहीले ? 

30.
एका टेबलची किंमत रु.1,500 होती. वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आल्यास टेबलची किंमत काय होईल?

31.
चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गियर टाकणे आवश्यक आहे ?

32.
प्रदिप्त लाल रंगाचा सिग्रल (Illuminated red signal) कोणती माहिती देतो ? 

33.
बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहीला ?

34.
99 - 9 - 0.9 - 0.99 - 0.999 = ?

35.
एका वर्तुळाचा व्यास 28 से. मी. आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

36.
पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते ?
Image

37.
अ ते ब अंतर 1755 कि.मी. आहे. हे अंतर कापण्यास एका ट्रेनला 22 तास 30 मिनिटे लागतात तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल ?

38.
Image =?

39.
'थार' हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे ?

40.
729 चे  घनमूळ  किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

बृहन्मुंबई शहर पोलीस चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.