ASO 2016 - Main Paper 2

ASO 2016 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

"स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे” असे कोणी म्हटले आहे ?

82.

खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा : 

अ. जनहित याचिका उच्च न्यायालयामधे संविधानाच्या कलम 226 नूसार दाखल केली जाऊ शकते. 

ब. जनहित याचिका उच्च न्यायालयामधे संविधानाच्या कलम 32 नूसार दाखल केली जाऊ शकते.

83.

अशोक मेहता समितीमध्ये सदस्य होते

अ. प्रकाशसिंह बादल 

ब. एम.जी. रामचंद्रन 

क. इ.एम.एस. नंबुद्रीपाद 

ड. बी. चंद्रशेखर

84.

जोड्या लावा :

85.

जिल्हाधिका-यांची विकासविषयक कार्ये आहेत 

अ. अंधश्रध्दा निर्मूलन क. निर्वासितांचे पुनर्वसन

ब. सामुदायिक प्रकल्पांमध्ये वृद्धि   

क. निर्वासितांचे पुनर्वसन 

ड. जनगणना करणे

86.

योग्य कथने ओळखा. 

अ. उपविभागाचा प्रमुख उपविभागीय अधिकारी असतो.

ब. उपविभागीय अधिकारी यांना प्रशासकीय व न्यायिक कर्तव्ये असतात.

क. अधिक धान्य उत्पादनाची योजना करणे, हे उपविभागीय अधिका-याचे प्रशासकीय कार्य आहे.

ड. उपविभागीय अधिकारी हे शस्त्र परवाना मंजुरीसाठी जिल्हाधिका-यांकडे शिफारस करतात. 

87.

आधुनिक नागरी स्थानिक स्वशासना विषयी भारतातील पहिला ठराव/कायदा कोणता आहे ?

88.

महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कटक (छावणी) मंडळे अस्तित्वात आहे ? 

अ. औरंगाबाद 

ब. नागपुर (कामठी) 

क. अहमदनगर 

ड. अमरावती (चांदूर रेल्वे) 

89.

पंचायतीराज्यांच्या निर्मितीनंतर विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे जिल्हा, हे केंद्र बनले. परिणामी,

अ. जिल्हाधिका-यांची जबाबदारी वाढली आहे. 

ब. जिल्हाधिका-यांना अधिक काळ काम करावे लागत आहे. 

क. जिल्हाधिका-यांच्या पारंपरिक कामांच्या बरोबर विकास कार्यक्रमांची भर पडल्याने कामाचा ताण प्रचंड वाढला आहे.

ड. जिल्हाधिका-यांची प्रतिष्ठा वाढली आहे. 

वरीलपैकी कोणता/ती पर्याय बरोबर आहे/आहेत ? 

90.

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरिता भारतीय राज्यघटनेच्या पुढील भागांत दुरुस्ती करण्यात आली : 

91.

महानगरपालिकेची निवडणूक जनसत्तापक्ष व राज्यविकास पक्षाने लढविली. राज्य विकास पक्षाच्या उमेदवाराला जनसत्ता पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारासंबंधी आक्षेप आहेत, तो यासाठी त्याच्या निवडणुकीस आव्हान देणार आहे. हे आव्हान तो 

92.

सर्वोच्च न्यायालयाने पुढील कोणत्या खटल्यात नैसर्गिक न्यायाचे तत्व अंगिकारले आहे ?

93.

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जून 2015 मध्ये सुरू केलेल्या शहरी वनीकरण योजनेमध्ये भारतातील _________ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

94.

एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीतजास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात ?

95.

भारतीय राज्यघटनेच्या अकाराव्या अनुसूची मध्ये पंचायतींची किती कार्ये/जबाबदा-यांची यादी दिली आहे ?

96.

खालीलपैकी कोण विधि सेवेस पात्र नसतात?

  1. वरील सर्व पात्र असतात

97.

विशेष परवानगी अपालाची दखल घेणेस सवोच्च न्यायालय संविधानाच्या _____ अनुच्छेदा नुसार सक्षम असते.

98.

भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाशी पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते :

99.

लोकन्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?

100.

खालीलपैकी असत्य विधान कोणते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2016 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.