ASO 2016 - Main Paper 2

ASO 2016 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या योग्य जोड्या लावा.  

22.

खालील माहितीवरून खडक समूहाचे नाव ओळखा.

अ. संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा काही भाग. 

ब. साकोली व सौंसर मालेतील अतिप्राचीन रूपांतरीत खड़क.

क. साधारण कालखंड 400 कोटी वषाँचा. 

ड. महाराष्ट्रातील 105 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

23.

महाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगा दरम्यान आढळते ?

24.

महाराष्ट्रामधे आढळणारी अभयारण्ये/राष्ट्रीय उद्याने यांचा पुर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगा.

25.

येरला नदी खो-यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत ?

26.

1851 मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्पिनिंग अॅन्ड वीव्हिंग कंपनी' ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली ?

27.

भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला “आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते” म्हटले जाते ?

28.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये कोणता उत्सव सुरू केला ?

अ. शिवजयंती

ब. गणेशोत्सव 

क. नवरात्र

ड राष्ट्रीय 

29.

गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ? 

30.

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व कोणाकडे होते ?

31.

भारत सरकार अधिनियम-1935 ची कोणती वैशिष्ट्ये आहेत ? 

अ. संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता 

ब. केन्द्रातील द्विशासन 

क. द्विगृही केन्द्रीय कायदेमंडळ 

ड. केन्द्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी

32.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

33.

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?

34.

आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि  _________ यांचे स्वातंत्र्य दिले आहे.

35.

राज्यघटनेच्या अनुच्छेद-51 मध्ये म्हटले आहे की, राज्य हे ____________ यासाठी प्रयत्नशील राहील.

अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन करणे 

ब. शांततापूर्वक सहअस्तित्वास प्रोत्साहन देणे 

क. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणे 

ड . आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटविण्यास प्रोत्साहन देणे

36.

मूलभूत हक्कांबाबत खालील जोडया जुळवा : 

37.

भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येते ?

38.

भारताच्या महालेखापालांना  _______ यांच्या इतके वेतन मिळते. 

39.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 171(1) नुसार विधानपरिषदेची सदस्य संख्या किती असावी ? 

अ. विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या 1/3 सदस्यांपेक्षा अधिक नसावी

ब. 40 पेक्षा कमी नसावी

क. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावी 

ड. वरीलपैकी सर्व बरोबर

40.

कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2016 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.