ASO 2014 - Main Paper 1

ASO 2014 - Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

आवश्यक तेथे मदत न करता, ज्याला गरज नाही त्याला मदत करणे' या अर्थाची खालील म्हण ओळखा. 

22.

'जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला' या म्हणीची विरुद्धार्थी म्हण ओळखा. 

23.

'पाठ चोरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

24.

 खालील पर्यायी उत्तरांतील 'विरुद्धार्थी शब्द' असलेले पर्यायी उत्तर कोणते ?

25.

विरामचिन्हांचा वापर करताना 'संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो'-
(अ) दोन शब्द जोडताना.

(ब) संबोधनाकरिता वापर केला जातो.

(क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी.

(ड) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास.

योग्य उत्तर कोणते ?

26.

मराठीतील ‘लिंग विचार' पुढीलप्रमाणे करता येईल.
(अ) प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते.

(ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो.

(क) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे.

पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा. 

27.

'लवण' या शब्दाला खालील कोणता शब्द समानार्थी आहे?

28.

 ध्वन्यर्थ म्हणजे _______

29.

प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाया वाक्यास ________ म्हणतात.

30.

खालील 'क्ष' आणि 'ज्ञ' गटातील चारही जोड्या योग्य जुळवणारे पर्यायी उत्तर कोणते ?

31.

खालील परप्रांतीय भारतीय शब्द कोणत्या प्रांतातून आले आहेत ते सांगा?
‘चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा'

32.

खालील जोडशब्दातील योग्य पोटशब्द कोणते ?
‘वाग्विहार'

33.

'मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

34.

‘ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

35.

पर्यायी उत्तरांतील योग्य शुद्धशब्द कोणता?

36.

'भगिनीमंडळ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दप्रकारातील आहे?

37.

'ज' अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे?

38.

'मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा,

39.

'तात्कालिक' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?

40.

ऊ - कारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ - कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2014 - Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.