ASO 2013 - Main Paper 2

ASO 2013 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Match the pairs : 

82.

जोड्या लावा. 

83.

Which of the following statements are true under the Right to Information Act 2005 ?

(a) The State Chief Information Commissioner shall not be eligible for reappointment.

(b) The Chief Information Commissioner is eligible for reappointment till he attains the age of 75 years

(c) Information may be asked and given orally under this act.

(d) Third Party includes public authority.

Answer options :

84.

माहिती अधिकाराच्या कायद्या 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

(a) राज्य माहिती मुख्य आयुक्त पुनर्नियुक्तिस पात्र असणार नाहीत. 

(b) मुख्य माहिती आयुक्त त्यांच्या वयाच्या 75 वर्षेपर्यंत पुनर्नियुक्तिस पात्र राहतील. 

(c) या कायद्या अंतर्गत तोंडी माहिती विचारता किंवा देता येण्याची तरतूद आहे.
(d) त्रयस्थ पक्ष'' याच्या अर्थामधे सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. 

पर्यायी उत्तरे :

85.

The information demanded shall be provided by public information officer within :

86.

मागितलेली माहिती जनमाहिती अधिका-याने पुढील वेळेत दिली पाहिजे.

87.

Which of the following Courts has jurisdiction to entertain any suit, application, or other proceeding in respect of any order made under the Right to Information Act 2005 ?

88.

माहिती अधिकार अधिनियम 2005, या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करुन घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला आहे?

89.

If the information requested is held by another Public Authority then the Public Authority to which such application is made shall transfer the application within _________ days from the date of reciept of the application.

90.

एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुस-या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास व प्राप्त अर्ज त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे असल्यास ____ दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही.

91.

What an algorithm is called which is employed to encrypt and mask the information in storage or transit using cryptographic technique ?

92.

जो अल्गोरिदम माहिती साठा/भंडारातील माहिती किंवा संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरुन कुटबद्ध करतो आणि लपवुन ठेवतो, त्याला काय म्हणतात?

93.

Distributed Denial of Services (DDoS) is considered to be which of the following types of cyber threats ?

94.

DD0S हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर धोका/संकटामध्ये मोडतो?

95.

Electronic payments are central part of E-Commerce which is a very important applicationof computers in everyday life. Which of the following protocols is developed by Microsoft and VISA to provide the necessary security to payment transactions i.e safe payment transactions ?

96.

इलेक्ट्रॉनिक प्रदाने हे ई-वाणिज्य शाखेतील एक प्रमुख केंद्र आहे, जो संगणकाचा दररोजच्या जीवनातील एक महत्वाचा अनुप्रयोग आहे. खालीलपैकी कोणती नियमावली ही मायक्रोसॉफ्ट आणि व्हिसा यांनी बनविली आहे जी सुरक्षित आर्थिक व्यवहारासाठी विकसित केली आहे आणि वापरात आणली आहे ?

97.

 A deceptive program installed without authorization, that monitors consumer's activities without their consent, is known as __________ .

98.

एक भ्रामक/मिथ्या प्रोग्राम जो अनाधिकृतरित्या स्थापित होतो आणि जो ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेचे त्याच्या संमतीविना निरीक्षण/नियंत्रण करतो, त्याला _________  म्हणतात

99.

Which of the following modulation techniques finds the value of the signal amplitude for each sample ?

100.

खालीलपैकी कोणते मॉड्युलेशन तंत्र सिग्नलच्या (प्रवाहाच्या) प्रत्येक नमुन्यासाठी त्याची उभी व्याप्ती/रुंदी काढते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2013 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.