ASO 2013 - Main Paper 2

ASO 2013 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

How many minimum number of general meetings of the Zilla Parishad are expected to be held in a year ?

142.

एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे?

143.

Consider the following example - Total no. of valid votes polled by all the candidates at the assembly election in an Indian state are 15000. To get back the security deposit a candidate (contesting from only one constituency) must secure how many minimum number of votes ?  

(a) 2500 

(b) 2501 

(c) 1500 

(d) If a candidate is elected and secures less than 2400 votes he can get back his deposit irrespective of the other rules. 

Answer options :

144.

खालील उदाहरण लक्षात घ्या. भारतीय घटक राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना एकत्रितपणे 15000 वैध मते मिळाली. एकाच मतदारसंघातून निवडणुक लढविणा-या एखाद्या उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी कमीत कमी किती मते मिळाली पाहिजेत ? 

(a) 2500 

(b) 2501 

(c) 1500

(d) उमेदवार निवडून आल्यास 2400 पेक्षा कमी मते मिळाली तरी त्याची अनामत रक्कम त्याला परत मिळते. 

पर्यायी उत्तरे :

145.

(a) If you are facing the National Emblem the horse appears next to the wheel on your right side. 

(b) If you are facing the National Emblem the bull appears next to the wheel on your left side. 

Which of the above two statements is correct?

146.

(a) जर तुम्ही राष्ट्रीय चिन्हाकडे तोंड करून उभा राहीलात तर घोडा चक्राच्या बाजूला तुमच्या उजवीकडे आढळतो.

(b) जर तुम्ही राष्ट्रीय चिन्हाकडे तोंड करून उभा राहीलात तर बैल चक्राच्या बाजूला तुमच्या डावीकडे दिसून येतो. 

वरील दोन्हीपैकी कोणते विधान बरोबर आहे? 

147.

Consider the following two statements : 

(a) The meetings of the Inter State Council are held in camera.

(b) All the issues, that come up for consideration are decided by consensus. 

Now state whether :

148.

पुढील दोन विधानांचा विचार करा.

(a) आंतर-राज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड होतात. 

(b) परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमताने (सामोपचाराने) सोडविले जातात.

आता सांगा की : 

149.

Which of the following statement/s regarding the office of Speaker is/are correct ? 

(a) He holds office during the pleasure of the President

(b) If he intends to resign, the letter of his resignation is to be addressed to the Deputy Speaker 

(c) He loses his office if the house is dissolved before the expiry of its term. 

Answer options :

150.

लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

(a) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. 

(b) जर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते तसे पत्र उपसभापतींच्या नावे सुपुर्द करतात.

(c) लोकसभा मुदतीपूर्व विसर्जित झाल्यास ते आपोआप पदभ्रष्ट होतात. 

पर्यायी उत्तरे :

151.

Consider the following statements :

(a) Article 17th of the Indian Constitution abolishes untouchability ? 

(b) The 52nd amendment of Indian Constitution introduced the anti - defection provision. 

Which of the statements given above is/are correct ? 

152.

खालील विधाने पहा :
(a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. 

(b) भारतीय राज्यघटनेच्या 52 व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी विषयक तरतूदी लागू करण्यात आल्या.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

153.

Which one of the following statements is/are correct?
(a) If the President and the Vice - President resign, the speaker of the Loksabha will act President till the new President is elected.

(b) The Constitution of India prescribes both the minimum and maximum age limits for contesting the presidential election.

(c) In India, the President is a part of the Parliament.

Answer options :

154.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे? 

(a) जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात. 

(b) राष्ट्रपतींच्या निवडणूकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहे. 

(c) भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत.

पर्यायी उत्तरे :

155.

Arrange the following four political parties in a chronological order in which they were established ?

(a) Indian National Congress 

(b) Rashtravadi Congress (Nationalist Congress) 

(c) Shivsena 

(d) Peasants and Workers Party 

Answer options : 

156.

पुढील 4 पक्ष कोणत्या क्रमाने स्थापन झाले ते नमूद करा? 

(a) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 

(b) राष्ट्रवादी काँग्रेस 

(c) शिवसेना 

(d) शेतकरी कामगार पक्ष 

पर्यायी उत्तरे : 

157.

Who has the power to create or abolish Vidhan Parishad ? 

158.

विधानपरिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार कोणाला आहे?

159.

The sixth schedule of the Constitution of India deals with the administration of the tribal areas of four states of __________ .

160.

भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 6 मध्ये __________ या चार घटकराज्य क्षेत्रामधील जनजाती (जमाती) क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2013 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.