ASO 2013 - Main Paper 2

ASO 2013 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Which of the following Directive Principles of State Policy has/have not been implemented so far ? 

(a) Promotion of International peace and Security.
(b) Establishment of Village Panchayats.

(c) Uniform Civil Code for the citizens. 

(d) Separation of Judiciary from the executive. 

Answer options :

162.

खाली दिलेल्या राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांपैकी कोणते/ती तत्त्व/त्त्वे अंमलात आलेली नाही/त? 

(a) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचा पुरस्कार 

(b) ग्रामपंचायतींची स्थापना 

(c) नागरिकांसाठी समान नागरी कायदा 

(d) कार्यकारी मंडळाची न्यायमंडळापासून फारकत 

पर्यायी उत्तरे : 

163.

What is the maximum tenure of Sheriff of Mumbai ?

164.

मुंबई च्या 'शेरीफ' चा जास्तीत जास्त कार्यकाल किती आहे?

165.

Mr. X is a non-resident Indian citizen. He wants to vote for the Loksabha Elections. He has completed eighteen years of his age. How will he vote ?

(a) He can't vote.

(b) He can send his ballot paper by post. 

(c) He can vote at an Indian mission abroad. 

(d) He can vote online by accessing the website created by Election Commission of India.

(e) He can vote at a polling station in India where he is enrolled as a voter.

Answer options : 

166.

श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील? 

(a) ते मतदान करू शकणार नाहीत.

(b) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.

(c) ते परदेशातील भारतीय दूतावासात जाऊन मतदान करू शकतील.   

(d) भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर (वेबसाईट website) जाऊन ते मतदान करू शकतील.

(e) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतील.   

पर्यायी उत्तरे : 

167.

Select the places where there are Cantonment Boards in the Maharashtra. 

(a) Panhala 

(b) Shirdi 

(c) Aurangabad 

(d) Devlali 

Answer options ;

168.

महाराष्ट्रातील कटक मंडळे असलेली ठिकाणे निवडा.

(a) पन्हाळा 

(b) शिर्डी 

(c) औरंगाबाद 

(d) देवळाली 

पर्यायी उत्तरे :

169.

In which of the following years the Central Government established Balwantrai Mehta. Committee ?

170.

खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली?

171.

How many minimum number of general meetings of the Zilla Parishad are expected to be held in a year ?

172.

महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे?

173.

Every Panchayat, unless sooner dissolved, shall continue for five years from (according to the 73rd amendment) 

174.

प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास __________ पाच वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते.
(73 व्या घटनादुरुस्तीप्रमाणे ) 

175.

Currently the _________ State Finance Commission is functioning in Maharashtra. 

176.

सध्या महाराष्ट्रात ___________ राज्य वित्त आयोग कार्यरत आहे.

177.

Which of the following sentences is not applicable to Gram Sabha ?

178.

खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही ?

179.

From amongst the following select incorrect code of essential functions of the Municipal council. 

(a) Water supply

(b) Birth and death record 

(c) Establishment of Library 

(d) Higher Education

Answer options :

180.

खाली नमूद केलेल्यांपैकी नगरपरिषदेच्या अत्यावश्यक कार्यासंबंधीचा अयोग्य पर्याय निवडा. 

(a) पाणी पुरवठा

(b) जन्म-मृत्यु नोंद 

(c) ग्रंथालयाची स्थापना

(d) उच्च शिक्षण 

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2013 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.