ASO 2012 - Main Paper 2

ASO 2012 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

Eight friends are watching a cricket match, sitting in a row. Bharat has been sitting on the right hand side of Ashok, while no one is sitting on the right of Bharat. Faraha is between Ela and Ganesh. Ganesh is on the right side of Hussain. Ashok is between Bharat and Dhanraj. Ela is neighbour of Dhanraj. Chandrika is at the end. Then how many persons are there between Ashok and Ganesh ?

122.

क्रिकेटचा सामना बघत, आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून,त्याच्या उजवीकडे कोणीही नाही, इला व गणेश यांच्यामध्ये फराहा आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रिका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ति आहेत ?

123.

If Monday falls on 3rd March 2004, what day will it be on 3rd March 2011 ?

124.

3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

125.

B is situated at a distance of 5 kms to the East of A. Cis at a distance of 5 kms to the North of B. D is at a distance of 7 kms to the East of C. Then what is the straight distance between A and D?

126.

A या ठिकाणाच्या पूर्वेला 5 कि.मी. दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. B च्या उत्तरेला 5 कि.मी. अंतरावर C हे ठिकाण आहे व C च्या पूर्वेला 7 कि.मी. अंतरावर D हे ठिकाण आहे, तर A आणि D मधील सरळ अंतर किती ? 

127.

In a mathematics exam. of 50 questions, every right answer is given 4 marks, while 3 marks are deducted for every wrong answer. Unnati solved all the questions and obtained 144 marks. How many questions did she solve correctly?

128.

प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परिक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. उन्नतीने सर्व प्रश्न सोडविले. तिला या परीक्षेत 144 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले ? 

129.

Studying the figure below, find out the total expenses of a family excluding education and entertainment, with the income of Rs. 10,000.

130.

पुढील आकृतीचा अभ्यास करून, 10,000 रु. उत्पन्न असलेल्या एका कुटुंबाचा शिक्षण व करमणूक व्यतीरिक्त खर्च किती ?

131.

Observe the relationship between alphabets and numbers in the figure below what are the values of A and B ? Select the correct alternative.

132.

आकृतीतील अक्षरे आणि संख्याचे निरीक्षण करून त्यांच्यातील असणा-या संबंधावरून A आणि B च्या किंमती कोणत्या ? योग्य पर्याय निवडा.

133.

Which number will come in place of the question mark in the following figure ?

Select the correct alternative.

134.

खालील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? योग्य पर्याय निवडा.

135.

In the first column there are some words. In the second column, the same words are given in a code. Each number stands for a particular letter. The words in the first column and the codes in the second

column are not in the same order.

Which is the code for PASTE?

136.

पहिल्या स्तंभात काही शब्द दिलेले असून दुस-या स्तंभात त्या शब्दांचे संकेत दिलेले आहेत. प्रत्येक संख्या ही एका विशिष्ट अक्षराची निदर्शक आहे. पहिल्या स्तंभातील शब्दांच्या क्रमानुसारच दुस-या स्तंभातील संकेतांचा क्रम नाही. 

P A S T E या शब्दाचा संकेत कोणता ?

137.

The codes @, #, %, $, © are used in different meanings as follows:
i) A @ B means, A is not less than B.

ii) A# B means, A is not equal to B and A is not less than B.

iii) A % B means, A is not greater than B.

iv) A © B means, A is not less than B, A is not greater than B.
v) A $ B means, A is not less than B, A is not equal to B.

Four statements and three conclusions from them are given. Choose the correct alternative 

138.

@, #, %, $, © हे संकेत खालीलप्रमाणे वेगळ्या अर्थाने वापरण्यात आलेले आहेत.
i) A @ B म्हणजे, A हा B पेक्षा लहान नाही.

ii) A # B म्हणजे, A हो B एवढा नाही आणि A हो B पेक्षा लहान नाही.

iii) A % B म्हणजे, A हा B पेक्षा मोठा नाही.

iv) A © B म्हणजे, A हा B पेक्षा लहान नाही, A हा B पेक्षा मोठा नाही.

v) A $ B म्हणजे, A हा B पेक्षा लहान नाही, A हा B एवढा नाही.

चार विधाने आणि त्यावरून काढलेली तीन अनुमाने दिलेली आहेत. योग्य पर्याय निवडा. 

139.

In a particular code language ASHOKE is written as FX8TP 5. How will MOLUTY be written in that particular language code?

140.

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ASHOKE हा शब्द FX8 TP 5 असा लिहिला जातो. त्याच भाषेत MOLUTY कसे लिहिता येईल ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2012 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.