ASO 2012 - Main Paper 2

ASO 2012 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

If "FORM” is coded as “DMTO”; then how will “STOP” be coded ?

102.

“FORM" हा शब्द “DMTO" ह्या संकेताक्षरात लिहिला जातो. तर “STOP" हा शब्द कोणत्या संकेताक्षरात लिहिला जाईल ?

103.

If “BAD” is coded as 5-4 - 7; how will you code the word “NATION” ?

104.

जर “BAD" हा शब्द सांकेतिक भाषेत 5-4-7 असा लिहिला तर “NATION" या शब्दासाठी सांकेतिक पर्याय कोणता ?

105.

Find the missing number in the series, from the given alternatives.

26, 50, 82, ?, 170 

106.

खालील मालीका पूर्ण करण्यासाठी, रिकाम्या जागी, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य संख्या निवडा.

26, 50, 82, ?, 170 

107.

Select the diagram which represents the relationship best between Professors, Senior Professors and male Senior Professors.

108.

प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक आणि पुरुष वरिष्ठ प्राध्यापक यातील संबंध योग्य प्रकारे व्यक्त करणारी आकृती कोणती ?

109.

In how many ways can 4 books ABCD be arrayed vertically one above the other if book A cannot be put together with book B ? 

110.

किती प्रकारात 4 पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरून A व B एकमेकांच्या सान्निध्यात राहाणार नाहीत ?

111.

A map was so placed that south east becomes north, north east becomes west and so on. What will south become ?

112.

एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तर बनते ईशान्य दिशा पश्चिम बनते अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल ? 

113.

There are some birds on each of the two trees A and B. The birds on A say to those on B that if one of you come to our tree we will both be equal. The birds on B say to those on A that instead if one of you come to us we will be double your strength. How many birds are there on A and B ? 

114.

दोन झाडांवर A व B काही पक्षी बसले आहेत. झाड A वरील पक्षी B झाडावरील पक्षांना म्हणतात तुमच्यातील एक आमच्या झाडावर या आपण दोघेही सारखे होऊ. झाड B वरील पक्षी म्हणतात त्यापेक्षा तुमच्यापैकी एक आमच्यात आला तर आम्ही तुमच्या दुप्पट होऊ. वृक्ष A व B वर किती पक्षी आहेत ?

115.

To the outside of each circle there are four numbers. From these numbers new numbers are obtained by some formula within the first two circles. Adopting the same formula, select the number in place of question mark, in the third circle, from the given alternatives.

116.

प्रत्येक वर्तुळाच्या बाहेर चार संख्या आहेत. पहिल्या दोन वर्तुळात, या चार संख्यांच्या आधारे विशिष्ट सुत्राने वर्तुळातील संख्या तयार करण्यात आलेली आहे. तिस-या वर्तुळातील प्रश्नचिन्हाच्या जागी, त्याच सुत्रानुसार येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

117.

Four different postions of a dice are shown. Which number will be, to the opposite of 4 ?

118.

एका फाशाच्या वेगवेगळ्या चार अवस्था दिलेल्या आहेत. त्यावरून 4 च्या विरुद्ध अंगास कोणता अंक असेल ?

119.

 Today, Rahul's age is 1/3 of his father's age. The age of Rahul's mother is 5 years less than that of his father. If today the age of Rahul is 13 years, what must have been the age of Rahul's mother, at the time of his birth?

120.

राहूलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास राहूलच्या आईचे, त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2012 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.