ASO 2012 - Main Paper 2

ASO 2012 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Which of the following are in descending order of their value ?

62.

खाली दिलेल्या अपूर्णांकांपैकी कोणते अपूर्णांक उतरत्या क्रमाने दिलेले आहेत ?

63.

In the first 10 overs of a cricket game, the run rate was 3.2. What should be the run rate in the remaining 40 overs to reach the target of 282 runs ?

64.

क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये, धावांची सरासरी 3.2 होती. तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी, धावांची सरासरी किती असावी ? 

65.

A number of 2 digits has 3 as its unit digit and the sum of the digits is 1 of the number itself. Then the no. is _______ 

66.

दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्यांच्या स्थानांची बेरीज, त्या संख्येच्या ३ पट आहे. तर ती संख्या कोणती ?

67.

There are deer and peacocks in a zoo. Their head count is 80. However, the legs are 200 in number. How many peacocks are there in the zoo ?

68.

एका प्राणी संग्रहालयात काही हरणं व मोर आहेत. त्यांच्या शिरगणीप्रमाणे त्यांची एकूण संख्या 80 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 200 आहे. तर मोरांची संख्या किती ? 

69.

A train travelling at a speed of 50 kms per hour covers a tunnel in two and half minutes. What is the approximate length of the tunnel ?

70.

एक गाडी 50 कि.मी. प्रती तास वेगाने धावते आहे. तो एक बोगदा अडीच मिनिटात पार पाडते तर बोगद्याची लांबी सुमारे किती ?

71.

Solve:

72.

सोडवा :

73.

25% of a number is 20 what is 40% of that number?

74.

एका संख्येचा 25% (टक्के) जर 20 आहे तर त्या संख्येचा 40% किती ?

75.

What smallest fraction should be added to to make the sum a whole number?

76.

 या समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळविला असता, पूर्ण संख्या मिळेल ?

77.

A train starts with its full passenger capacity. At the first station, it 1/3 of them alight while 96 board the train. At the next it 1/2 of the total alight and 12 board the train. On reaching the next station, the passengers are found to be 248. With how many passengers did the train start?

78.

एका रेल्वेचा पूर्ण प्रवाशी क्षमतेने प्रवास सुरू आहे. पहिल्या स्थानकावर या प्रवाशापैकी 1/3 प्रवाशी उतरतात व 96 अधिक प्रवाशी रेल्वेमध्ये चढतात. त्यापुढील स्थानकावर एकूण प्रवाशापैकी 1/2 प्रवाशी खाली उतरतात व 12 प्रवाशी चढतात. त्यापुढील स्थानकावर रेल्वे जेव्हा पोहोचते, तेव्हा रेल्वेमध्ये 248 प्रवाशी शिल्लक राहतात. तर सुरवातीला रेल्वेमध्ये किती प्रवाशी प्रवास करीत होते ?

79.

80.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2012 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.