अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.
यापैकी कोणते पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे? 

2.
नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे? 

3.
खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? 

4.
खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्र किनाऱ्या लगत नाही? 

5.
खालीलपैकी कोणत्या जिल्हयात जिल्हा परिषद नाही? 

6.
शेतकन्यांचा आसुड हा ग्रंथ कोणी लिहिला? 

7.
मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? 

8.
महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्हयातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? 

9.
ड्राय आइस काय असतो?

10.
भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? 

11.
सन 2015 मध्ये पुरूष एकेरी विम्बलडनच्या विजेत्याचे नाव सांगा. 

12.
पंडित हरिप्रसाद चौरसिया खालील पैकी कोणते वाद्य वाजविणेसाठी प्रसिध्द आहेत? 

13.
यापैकी कोणती ऐतिहासिक वास्तु अहमदनगर जिल्ह्यात नाही ? 

14.
खालीलपैकी कोणत्या शब्द संक्षेपाचा शब्द विस्तार अयोग्य आहे? 

15.
खालीलपैकी कोणती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्याशी संबंधीत नाही? 

16.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? 

17.
सध्याचे RBI चे गव्हर्नर कोण आहेत? 

18.
खालीलपैकी कोणते धरण अहमदनगर जिल्हयात नाही? 

19.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्हयास लागून नाही? 

20.
शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मिकम्पोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून मिळविले जाते? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.