अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे? 

22.
निती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? 

23.
अवतार मेहेरबाबा यांची कर्मभूमी कोणती ? 

24.
आशियातील नोबेल म्हणुन कोणता पुरस्कार ओळखला जातो? 

25.
मधुमेह विकारामध्ये ........... चा वापर केला जातो? 

26.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 1, 3, 7, 15, 31, ? 

27.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 4, 16, 36, ?, 100 

28.
जर B2 = 6 आणि D2 = 20 तर K2 = ? 

29.
राधिका अजयला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. तर राधिका अजयची कोण? 

30.
एका सांकेतिक भाषेतील RETIRE हा शब्द THVLTH असा लिहितात. तर त्याच भाषेत RESULT हा शब्द कसा लिहावा? 

31.
दवाखाना  :   डॉक्टर  : ?  :  शिक्षक 

32.
एका सांकेतिक भाषेत DEMAND हा शब्द DNAMED असा लिहितात. KRISHNA हा शब्द ANHSIRK असा लिहितात, तर त्याच भाषेत QUESTION हा शब्द कसा लिहावा?

33.
जर DSF : HWJ : तर MHK : ?

34.
जर CAMEL : 5315714 : तर MAN : ? 

35.
संख्या मालिका पूर्ण करा. 2, 5, 10, 17, 26, ? 

36.

खालील अक्षर मालिकेमध्ये गाळलेल्या जागा भरा. 
_bexyabc_ya_cxy

37.
विसंगत अक्षरगट ओळखा.

38.
विसंगत अक्षरगट ओळखा. 

39.
खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती? 
Imege 

40.
 विसंगत घटक ओळखा. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.