अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
विसंगत घटक ओळखा. 

42.
जीभ : चव : : त्वचा : ? 

43.
एका सांकेतिक भाषेत Ramesh is smart हे शब्द 765 असे लिहिले जातात. 978 म्हणजे smart and beautiful तसेच 862 म्हणजे Rose is beautiful तर त्या भाषेत beautiful साठी कोणता अंक वापरला आहे? 

44.
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. 
ACE, XYZ, BDF, UVW, CFG, ?

45.
 घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरण म्हटले, हरणला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल ? 

46.
प्रश्नचिन्हाचे जागी योग्य अक्षर ओळखा. 
A T E N I H  ? 
W C Q G K  K  ? 

47.
प्राजक्ता श्रेयसला म्हणाली, तुझ्या वडिलांची बहिण ही माझ्या आत्यांची नणंद आहे, तर प्राजक्ता श्रेयसची कोण? 

48.
कयावतीच्यावेळी उमेश नैऋत्य कडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे दोन वेळा काटकोनात वळला. नंतर डावीकडे तीनवेळा काटकोनात वळला. तर आता उमेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे?

49.
आकाशाला समुद्र म्हटले, समुद्राला हवा म्हटले, हवेला पाणी म्हटले, पाण्याला नदी म्हटले, नदीला विहिर म्हटले तर तहाण लागल्यावर काय प्याल? 

50.
जर x म्हणजे भागिले, भागीले म्हणजे अधिक, + म्हणजे गुणिले व - \म्हणजे वजाबाकी तर 120 x 40 + 27- 13 भागीले 48 = ?

51.
 तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो? 

52.
वेगळा शब्द ओळखा. 

53.
खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता? 

54.
सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता? 

55.
शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. 

56.
वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनीक वस्तुंची किंवा त्याच्या गुणांची नांवे असतात त्यांना ...... असे म्हणतात. 

57.
खालील शब्दातील क्रिया विशेषणे ओळखा? 

58.
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना..... असे म्हणतात. 

59.
पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. 

60.
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.